प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे    

गणेश किंवा गणपति- शिवाचे सेवक जे गण, त्यांचा अधिपति असा या नामाचा अर्थ आहे. हा शंकरास पार्वतीपासून झालेला पुत्र होय. पार्वतीच्या अंगच्या मळापासून हा निर्माण झाला अशी एक दंतकथा आहे. गणेश हा विद्येची देवता व संकटांचें निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. एखाद्या महत्कार्याच्या आरंभीं ‘श्री गणेशाय नमः’ म्हणून गणेशाची स्तुति व आराधना करण्याचा प्रघात आहे; त्याचप्रमाणें अध्ययनारंभीं गणेशाचा नामोच्चार करतात. व्यास यांनी सांगितलेलें महाभारत गणपतीनें लिहिलें अशी समजूत आहे. अंगानें स्थूल, किंचित पिवळट रंगाचा, मोठ्या पोटाचा, चार हात असलेला व एकच दन्तयुक्त असें हत्तीचें डोकें असलेला असं गणेशाचें रूप पुराणांतरी वर्णिले आहे. त्यानें आपल्या चारहि हातांत शंख, चक्र, गदा व पद्म हीं आयुधें धारण केलीं आहेत. कधीं कधीं उंदरास आपलें वाहन करून त्यावर बसून चालला आहे असेंहि गणपतीचें वर्णन आढळतें. दक्षिण हिंदुस्थानांत गणपतीचीं असंख्य देवळें आढळतात. गणपतीस हत्तीचें मस्तक कां लागलें याबद्दल अनेक दन्तकथा प्रचारांत आहेत. शनीच्या कटाक्षापासून होणारा दुष्परिणाम अजीबात विसरून पार्वतीनें एकदा शनीला गणपतीकडे बघण्यास सांगितले. कारण तिला आपल्या पुत्राचा फार अभिमान असे. शनीनें गणपतीकडे दृष्टी फिरवतांच गणपतीचें मस्तक जळून खाक झालें. तेव्हां पार्वतीला अतिशय दुःख होऊन तिनें ब्रह्मदेवास ही हकीकत कथन केली. ब्रह्मदेवानें तिला सांगितलें “तुला पहिल्या प्रथम ज्या प्राण्याचें मस्तक मिळेल तें मस्तक धडाला लाव म्हणजे गणपति पूर्ववत् होईल” या ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणें ती मस्तकशोधार्थ निघाली असतां प्रथम हत्तीचेंच मस्तक तिला मिळालें. याप्रमाणें गणपति गजवदन झाल्याची दन्तकथा आहे.

दुसरी एक दन्तकथा अशी आहे कीं, पार्वती एकदां स्नानास बसली असतां, तिनें गणपतीस दरवाजावर राखण करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणें गणपति दारावर बसला असतां, शंकर तेथें आले. परंतु आंत जाण्यास गणपतीनें प्रतिबंध केल्यामुळें त्यानीं गणपतीचें शिर उडविलें. त्यामुळें पार्वतीस फार दुःख झालें. तिचें सांत्वन करण्यासाठीं शंकरानीं पूर्वीच्या मस्तकाच्या जागीं हत्तीचें मस्तक बसवून गणपतीस सजीव केलें.

एकदां परशुराम शंकरांची भेट घेण्याकरितां कैलासास गेला असतां शंकर निद्रिस्थ होतें. तेव्हां परशुरामास अन्तगृहांत येण्यास गणपतीनें मज्जाव केला. त्यामुळें दोघांमध्यें बाचाबाची होऊन दोघांमध्यें युद्ध जुंपलें. गणपतीनें परशुरामास आपल्या सोंडेंत धरून गरगर फिरवितांच त्यास मूर्च्छा आली. सावध झाल्यानंतर परशुरामानें आपला परशु गणपतीवर फेंकला. आपल्या पित्याचा परशु फेंकला आहे असें समजून (शंकरानींच तो परशु परशुरामास दिला होता) गणपतीनें आदरानें तो आपल्या एका दन्तावर धारण केला. पण त्यामुळें तो दन्त गमावला. यामुळेंच गणपतीस 'एकदन्त किंवा एकदंष्ट्र' असें म्हणतात. ब्रह्मवैवर्त पुराणांत या सर्व दन्तकथा सविस्तर दिल्या आहेत.

गजानन, गजवदन, करीमुख (हत्तीचें मुख असलेला) हेरंब, लंबोदर, द्विदेह, विघ्नेश, विघ्नहारी इत्यादि नांवानींहि गणपतीस संबोधितात. गणपतीचें स्वरूप चतुर्भुज म्हणून महाराष्ट्रांत एकसारखें प्रचलित नाहीं. शिवराम दशभुज गणपतीचें नमन करतो. दहांपैकीं चार पुरुषार्थांना चार भुजा देऊन (१) परशु, (२) अंकुश, (३) मोदक, (४) बौद्धमन संकेतु, (५) अभयकर व (६) वरदहस्त, हे सहा हात तो उल्लेखितो. अलीकडील कांही लोक चतुर्भुज गणपतीचें स्तवन ज्ञानेश्वरानें केलें आहे असें मानतात. तें ह्या टीकेवरून चुकीचें आहे, असें कित्येक समजतात. (भा. इ. सं. मं. अहवाल शके १८३३).

ही देवता वेदकालापूर्वीची दिसते. ‘गणांनां त्या गणपति’ हा वैदिक मंत्र (ॠ. २. २३, १) गणपतीला उद्देशून नाही. तरी मैत्रायणी संहितेंत (२. ६.१) स्पष्टपणें हस्तिमुख, एकदंत या स्वरूपाचा उल्लेख केला आहे. रामायण व इतर कांहीं प्राक्कालींन पुराणें यांतून गणपतीचा नामनिर्देश नाहीं. याज्ञवल्क्यांत (१.२७०, २८९, २९३) उल्लेख आला आहे. तेथें मनुष्यांनां झपाटणारा व त्यांच्या कार्यांत विघ्नें आणणारा राक्षस असें त्याचें वर्णन केलें आहे. याला गणंचा ईश किंवा अधिपति म्हणतात. वास्तविक हा मान नंदीकडे जातो. पण विनायक म्हणून एक राक्षसवर्ग होता त्याचा प्रतिनिधि ही नवीन गणेश देवता असेल. गणपतीच्या संप्रदायची माहिती ‘गाणपत्य’ या लेखांत आढळेल.

ग ण प ति दे व ते ची प्रा ची न ता.- यासंबंधानें वि.विस्तार म्हणजे गणपति हा देवता १३ शें वर्षाचीच जुनी आहे. याला रा. राजवाडे आक्षेप घेतात आणि पुरावा म्हणतात तो असा:-

(१) बाणभट्टकृत हर्षचरित्राच्या तिसऱ्या उल्लासांत गणपतीच्या देवळाचा उल्लेख आहे. हर्ष हा शके ५६० त होता, हें राजवाडेच सांगतात, अर्थात हा पुरावा गणपतीस मागें ढकलूं शकत नाहीं.

(२) गाथा सप्तशतीच्या ५ व्या शतकाच्या ३ ऱ्या गाथेंत “गणपतीला सोंड आहे व त्याचा जयजयकार असो” असा उल्लेख आहे.

(३) आपस्तंबाच्या नारायणांत “तत्पुरुषाय विद्महे वक्रतुडाय धीमहि, तन्नोदंती प्रचोदयात्” असें आहे
या उताऱ्यास रा. राजवाडे श्रुति समजतात व त्यावरून एक दांताचा गणपति २३०० पासून २५०० वर्षांचा प्राचीन ठरवितात. आणि ‘एकदंतीय विद्महे’ ह्या गणपत्यर्थवशीर्षाचाहि आधार देतात (सरस्वतीमंदिर अंक २०). वि. ज्ञान विस्तारच्या १।१९०६ च्या अंकांत घुले शास्त्री राजवाड्यांवर टीका करतात व ५६० मध्यें गणपती होता हें मान्य करतात पण गाथेच्या पुराव्यावरून कांहीं सिद्ध होत नाहीं असें दर्शवितात. राजवाडे यांनीं डॉ. भांडारकर, भागवत, काव्यमालाकर यांच्या मतें सप्तशतीकार हाल हा इ. स. १५० मध्यें झाला हें दाखविलें आहे व लासेन, विल्सन, हाल वगैरेंचीं मतें डॉ. भाडांरकरांच्या पूर्वीचीं आहेत तरी तीं पोषक आहेत असें दाखविलें आहे. याशिवाय राजवाडें यांनीं आणखी एक उतारा सप्तशतींतून दिला आहे. चवथ्या शतकाच्या ७२ व्या गांथेंत उच्छिष्ट (वाममार्गी) गणपतीचा उल्लेख केला आहे. नारायणोपनिषद् हें शास्त्रीबोवांच्या मतानें अर्वाचीन कालांतील आहे. कां कीं तें “खिलकांडरूप” आहे. शंकराचार्यांचें त्यावर भाष्य नाहीं आणि त्यांत रुद्र, दंति, नंदि, दुर्गि वगैरेंच्या गायत्री बनविल्या आहेत. परंतु “खिल” याचा अर्थ सायण ‘किरकोळ’ असा करतात व घुल कारण न देतां ‘प्रक्षिप्त’ असा करतात.

ॠग्वेदांत गणपतीचें अस्तित्व नाहीं म्हणून ही देवता अर्वाचीन आहे असा जो प्रचलित समज, त्या समजाविरुद्ध आम्ही ही देवता वेदपूर्वकालीन आहे असें दिलें आहे. यांत प्रत्यक्ष प्रमाण दोघांचें एकच असून अनुमानें मात्र भिन्न आहेत. वेदांत मांत्रसंस्कृतीच्या देवता आहेत व पुराणांत सूतसंस्कृतीच्या देवता आहेत. सूतसंस्कृति मांत्रसंस्कृतीहून जुनी आहे आणि मांत्रदेवता आणि मांत्रधर्म हा हिंदुस्थानांत रुजलाच नाहीं. तो नष्ट झाला आणि तो नष्ट होण्यापूर्वी श्रौतसंस्था या स्वरूपांत विकास पावला आणि या विकासकालीं मांत्रसंस्कृति आणि सूतसंस्कृति यांचें म्हणजे वैदिक धर्माचें आणि पौराणिक धर्माचें एकीकरण होत होतें आणि यामुळें मैत्रायणीसारख्या संहितांतून पौराणदेवतांचा उल्लेख येतो (बुद्धोत्तरजग पृ. ११२ पहा). पण त्या पौराण देवतांचें अस्तित्व त्याहूनहि जुनें आहे.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .