विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गरमली, मो हो टी.- काठेवाड. लाखापादर ठाण्यांतील एक स्वतंत्र खंडणी देणारा तालुका. ग्रासिया वाल जातीचे काठी आहेत.
ना हा नी.- लाखापादर ठाण्यांतील एक स्वतंत्र खंडणी देणारा तालुका. मोहोटीच्या दक्षिणेस हा ५॥ मैलांवर आहे. ग्रासिया वाल जातीचे काठी आहेत.