विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गैबीनाथ- (१५२०-१५८०) ज्ञानेश्वरमहाराजांच्या परंपरेतील एक गुरु. यांची परंपरा ज्ञानेश्वर-सत्यात्मक गैबी अशी आहे. यापुढील शिष्यपरंपरा (गैबी) गुप्तनाथ-उदबोध-केसरी. यांचे ग्रंथ पंचीकृतविवेक कांहीं अभंग व पदें. [सं. क. का.सू.]