प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
        
गोप- हा शब्द मूळचा विशिष्ट लोकांचा वाचक असावा. नाग म्हणजे जसे डोंगरी लोक तसे गोप म्हणजे सपाट देशांतील लोक म्हणजे गुराखी. यांचा गुराखीपणा संस्कृतीच्या इतिहासांत डोंगरीपणाच्या नंतरचा आहे. गोप म्हणजे स्थायिक लोक नसून हिंडणारे होते हें ''व्रज'' (गोपांच्या वसाहती) म्हणजे चालतागांव यावरुन दिसतें असें रा. राजाराम भागवत म्हणतात.

गोपांमध्यें बीरपूजा होती ती ब्राह्मणांनीं उचलली आणि कृष्ण हा क्षत्रिय व ब्राह्मणांच्या पाया पडणारा बनविला, आणि त्यास क्षत्रिय वसुदेवाचा परागंदा मुलगा बनविलें. कंस यादवांचा मोड करण्यासाठीं वसुदेव यादवानें गोपांची मैत्री केली एवढेंच मूळचें तथ्य असेल. कन्हा, कन्ह अगर कन्हर हें मूळचें नांव असून ब्राह्मणांनीं त्यास  ''कृष्ण'' बनविलें असेल. गोपी नाचणा-या व गाणा-या असून कृष्ण इत्यादि गोप वाजविणारे असतील. गोप शब्दाचा अगर कृष्णाचा ज्या स्थलांशीं संबंध आहे अशीं स्थलें म्हटलीं म्हणजे (१) गोदावरी, (२) गोपपूर (गोवें), (३) गोमंतक, (४) गोवर्धन, (५) कृष्णानदी, (६) कान्हेरी, (७) कन्नड. प्राचीन कालीं गोप हें केवळ वर्गवाचक नसून राष्ट्रवाचक नांव असावें असें दिसतें. गोपराष्ट्र हरिवंशांत उल्लेखिलें आहे. महाभारतांतहि (भीष्मपर्व ९) गोपराष्ट्राचा उल्लेख आहेच.

गोपराष्ट्र हा शब्द शालिवांहनाच्या ६ व्या शतकाच्या पहिल्या पादांतील ताम्रपटांत येतो. या शब्दाचे संबंधीं शब्द भारतीय भाषांत अनेक आहेत. भंडा-यामध्यें गांवड हा एक पोटभेद आहे. गावडे नांवाची एक जात गोव्यांत व कोंकणांत आहे. गौडा हा पाटलाचा वाचक शब्द आहे. तोहि याशीं संबद्ध असावा. गुर्जर ही गोपांप्रमाणेंच गवळ्यांची जात असावी.

गोप या शब्दाचा संबंध परदेशांतील जातींशीं लावण्याचा प्रयत्न रा. भागवतं यांनीं केला आहे. ते म्हणतात कीं, मिसरी लोकांचें अति प्राचीन नांव गोपथ होय. गोपथ शब्दाचा हल्लीं काप्ट असा अपभ्रंश होतो. ईजिप्त हेंहि नांव गोपथ शब्दाचेंच रूपांतर होय. त्याचा खरा उच्चार ''ऐगुप्त'' असा होय. ग्रीस गोमांस खात म्हणून त्यांच्या भांड्यास मिस्त्र शिवत देखील नसत. ''काप्ट'' पैगंबराचे शिष्य झाल्यामुळें गोघातक झाले. (वि. वि. पु. २३ पृ. ५१-५२.)

या भागवती चर्चेवर कांहीं अनुकूल व प्रतिकूल टीपा देतां येतील त्या येणें प्रमाणें:-

(१) काप्ट हे लोक मुसलमान नसून ख्रिस्ती आहेत. (२) काप्ट हा गोपथ याचा अपभ्रंश असो अगर नसो काप्ट हें आपणांस ईजिप्शियन समजतात. (३) ईजिप्त याचें ग्रीक नांव ईजिटॉस किंवा ऐजिप्टॉस आहे. 'जी' चा उच्चार ग्रीक मध्यें ग असा आहे आणि 'वाय् ' चा उच्चार उ असा आहे. (४) ''ऐगुप्त '' या ईजिप्तच्या ग्रीक नांवाची व्युप्तत्ति लागत नाहीं. त्यामुळें भागवत यांची सूचना उपयुक्त आहे. (५) ईजिप्तला तद्देशीय लोक केमि म्हणजे कृष्णभूमि म्हणत आणि ईजिप्तमधील लोक आपणांस रोमि म्हणत असें ब्रिटानिका म्हणते.

परक्या देशासंबंधानें विवेचन सोडून केवळ हिंदुस्थानाकडेच लक्ष दिलें तर असें दिसेल कीं, देशांतील प्रत्येक भागांत गोपसदृश जात आहे. अहीर, गोलाल (बंगाल) गोवारी, गवळी, गोपाळ इत्यादि नांवाच्या जाती पुष्कळ आहेत. या जातींच्या एकमेकांशीं कांहीं संबंध होता किंवा नव्हता हें या जातींतील पोटजाती, गोत्रें व देवकें पाहून ठरविलें पाहिजे. जातीचें राष्ट्र होणें व राष्ट्राची पुन्हां जात होणें या क्रिया या जातींत अनेकवेळ झाल्या असाव्यात. या जातीचें रक्त प्रत्येक ठिकाणीं अनेक स्थानिक जातींत मिसळलें असावें आणि स्थानिक जातींचें यांच्यात मिसळलें असावें. या जातींशीं सदृश जाती (गवळी, अहीर व आभीर) मागें दिल्या आहेत आणि आतां उरलेल्या कांहीं जातीकडे लक्ष देतों.

गो वा री- यांची जात फक्त व-हाड मध्यप्रांतांतच आहे. लोकसंख्या सुमारें दीड लाख आहे. जेथें हे लोक आहेत तेथें गवळी व अहीर लोक कमी आहेत. यांचें बहुमानाचें नांव धारे आहे. यांची जात गोंड व अहीर यांच्या मिश्रणानें बनली असून त्यांना गोंड रक्ताचा भाग बराच आहे. गोवा-यांचे ३ वर्ग आहेत. गायगोवारी, इंगा व मारिया गोवारी. गाय गोवारी हे फार उच्च आहेत. यांच्यांत गवळीरक्त जास्त असावें. देगा व मारिया तर प्रत्यक्ष गोंडापासूनच जन्मले आहेत. यांना गायगवा-यांच्या हातचें अन्न चालतें व इंगांच्या हातचें गायगवारी व गोंडगवारी यास चालतें पण गोंडगवा-यांच्या हातचें इंगास चालत नाहीं. यांचीं कुलनामें पशुपक्षी, झाडें व इतर पदार्थ या नांवांवरून पडलीं आहेत. कोंडे कोडेवान हा यांचा देव आहे. त्याची पूजा लग्नांत व मोठ्या उत्सवांत करतात. जातीच्या सभेच्या अध्यक्षास शेंड्या म्हणतात. याची निवड झाली कीं तो मरेपर्यंत बदलत नाहीं. त्याला गुन्हेगारांस जातींत परत घेतांना प्रथम त्याच्या बरोबर जेवावें लागतें.

पुरुषांच्या कपाळावर एक उभी रेष गोंदतात. याशिवाय तो गोवारी समजला जात नाहीं. बायका आपल्या उजव्या हाताच्या कोपराखालीं सुद्धां नागमोडी रेषा गोंदतात व त्यास सीतेचा हात म्हणतात. गोवा-यांचा मुख्य धंदा गुरें चारण्याचा आहे. कांहीं शेतकीहि करतात. [रसेल व हिरालाल.]

गो पा ळ बो र क र- हे व-हांडांत रहातात. यांचे पांच वर्ग आहेत. मराठी, वीर, पांगुळ, पहलवान (खाम) व गुजराथी गोपाळ. मराठी गोपाळांचा व दर्जा उच्च असतो. पण बीरगोपाळ फार नीच समजले जातात. गांवाबाहेर झोपड्या बांधून रहातात व त्यांचा मुख्य एक दोन वर्षानंतर त्या झोपड्या काढून दुसरीकडे बांधण्यास सांगतो. बोरकर लोक चट्या विणतात. पांगुळ झाडाखालीं धोतर आंथरतो व झाडावर बसून भीक मागतो. मृताशौचांतच हे क्षौर करतात. इतर दिवसांत केश व दाढी लांब वाढवितात दावलमालिक हा यांचा देव आहे. हे प्रेतें झोळीत टाकून नेतात व मांडी घालून पुरतात. खाम गोपाळ हैद्राबादेकडील लोक आहेत. हे दो-यांवर खेळ करतात. गुरें चोरण्यांत पटाइत आहेत. आतां हे शेतकी करतात.

गो ल्ला.- यांचा मूळचा धंदा गवळ्याचा आहे. आतां बहुतेक लोक शेती व मजुरी करतात. यांची वस्ती मुख्यत: मद्रास, म्हैसूर व हैदराबाद संस्थानांत आहे. लोकसंख्या सुमारें १५ लाख आहे. म्हैसूर संस्थानांत या जातींत उरुगोल्ला आणि कडूगोल्ला असे दोन भेद असून ते परस्परांपासून भिन्न आहेत. उरुगोल्ला जातींत अनेक पोटभेद आहेत. त्यांपैकीं येरा अथवा किलाटी गोल्ला ही जात मुख्य आहे. यांच्यांतील नांवें प्राणी, वनस्पती किंवा इतर वस्तूंवरून पडलेलीं आहेत. त्यांची मूळची भाषा तेलगू असावी. पण कानडी मुलुंखांत रहाणारे लोक कानडी भाषाच वापरतात. जांवयास आपल्या सास-याच्या मालमत्तेचा हिस्सा मिळूं शकतो व त्यास मुलगा नसल्यास जांवईच वारस समजला जातो.

यांच्यांत विधवाविवाहास मोकळीक नाहीं. स्त्रीपुरुषांस घटस्फोट करतां येतों. 'बसावी' ची वहिवाट नाहीं. हे वैष्णव असून कृष्णपूजक आहेत. कित्येक शिवपूजकहि आहेत. 'यासय' म्हणून आपलें आयुष्य परमेश्वरास अर्पण करण्याची यांच्यांत विशेष वहिवाट आहे. कडुगोल्ला हे आपण मूळचे उत्तरेकडील आहों म्हणून सांगतात. त्यांच्यांत एकंदर तीन पोटभेद आहेत. स्त्रीनें अविवाहित मरतां कामा नये असा त्यांचा समज आहे. विधवांनां विवाह करण्याची मोकळीक नाहीं. प्रत्येक भागांत एक 'यजमान' असून त्यास पुष्कळ अधिकार असतात. हे लोक विष्णुपूजक आहेत. जंजाया ही त्यांच्या जातींची मुख्य देवता मानली आहे.

मुंबई इलाख्यांत सुमारें ५००० गोल्ला आहेत. कळपवाले, फिरते गुराखी व वैदू लोकांची ही एक मिश्र राष्ट्रजात बनली आहे. बेळगांव जिल्ह्यांत यांनां गोपाळ हें नांव आहे. ते तेलगू बोलतात. तेलंगणांत दुष्काळ पडल्यामुळें हे लोक उत्तरेस आले असें म्हणतात. औषधें विकणा-या गोल्ला लोकांमध्यें मराठा, वैदू इत्यादि जातींचा बराच भरणा आहे. यांमध्यें मोरे, पवार, शिंदे इत्यादि आडनांवें असून त्यांच्या चालीरीती व संस्कार मराठ्यांप्रमाणेंच आहेत. औषधें विकणा-या गोल्ला लोकांच्या ६ पोटजाती असून एका जातींतील लोक दुस-या पोटजातींतील लोकांशीं विवाह संबंध करीत नाहींत. गुराखी गोल्लांतहि सहा पोटजाती आहेत. ते लिंगायतांप्रमाणें आचारविंधी करितात व मृतांनां पुरतात. व-हाडमध्यप्रांतांत यांच्यांत उपजाती नाहीत. सिवनी जिल्ह्यांत हे आपलीं व गोंडांची कुलनांवें एकच आहेत असें सांगतात. व यामुळें त्यांचा वास्तविक संबंध नसतां कांहीं तरी संबंध असावा असें भासतें. हे कानडी भाषेची एक पोटभाषा बोलतात. तिचीं गोलारी, गोलिया व कोमडू अशी नांवें आहेत. [रसेल व हिरालाल; थर्स्टन; सेन्सस रिपोर्ट १९११].

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .