प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   
      
गोंवर- अंगावर लाल अगर गुलाबी रंगाचा पुरळ उठणें, पडसें, खोकला या लक्षणांसह असलेल्या सांसर्गिक ज्वरास हें नांव आहे. याची बहुधा गांवात अगर शहरांत सांथ येऊन प्रौढ माणसांपेक्षां लहान व तरुण माणसांत ती लवकर पसरते. याचें कारण प्रौढ माणसांनां बालपणीं एकदां गोंवर येऊन गेला असल्यामुळें तितका प्रतिबंध होतो; अगर सर्वस्वी प्रतीबंध न झाल्यास नवीन आलेला गोंवर फार सौम्य असतो. अति कोंवळ्या अर्भकांनांहि याचप्रमाणें गोंवर येत नाहीं व आलाच तर सौम्य प्रकारचा येतो. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांत कोठल्याना कोठल्यातरी मोहल्यात थोडाबहुत गोंवर सतत असतो म्हटलें तरी चालेल. थोडा वेळ बंद झाला तर दुस-या मोहोल्यांत गोंवर प्रगट होत असतो. परंतु ज्या गांवीं अगर ज्या ठिकाणीं पूर्वीं कधीं गोंवर नव्हता अगर बरींच वर्षें आला नाहीं अशा ठिकाणीं लहान अगर प्रौढ वयाच्या सर्वच माणसांनां  साथींत गोंवर येण्याचा संभव असून तो गोंवर आला तर तो उग्र स्वरुपाचा असतो. या प्रकारें फेरो नामक बेंटात १८४६ सालीं या साध्या दुखण्यानें तेथील रहिवाश्यांत अनर्थ करुन सोडला व फार माणसें मेली. रोग्याशीं अन्य लोकांचा संसर्ग घडून अगर त्या दूषित हवेनें किंवा कपडे व रोग्याच्या खोलींतील इतर पदार्थ बाहेर दुस-या ठिकाणीं जाऊन त्याच्या मुळें संसर्ग पसरतो. गोंवराची उगवण होण्याच्या अगोदर नाकांतून जें पाणी वहातें तें चिकट पाणी महासांसर्गिक असतें; तें घेऊन दुस-या माणसाला गोंवर उत्पन्न केल्याचा प्रयोग करुन पाहिला आहे.

रो ग ल क्ष णें.- या ज्वराची गर्भावस्था दहा अकरा दिवस फारतर असते. ताप व पडसें येऊन दुखण्यास आरंभ होतो. तापाचें उष्णतामान १०२० पर्यंत असतें. मुलास चैन पडेनासें होऊन कांहीं न खातांपितां गुंगी व झांपड येऊन मूल आजारतें. थोडी थंडी वाजते अगर वांती होते. मूल लहान असल्यास झटके येतात; डोळ्यांतून व नाकांतून पाणी गळूं लागून पापण्यांचीं खालचीं वरचीं पोटें भरुन आल्याप्रमाणें फुगीर दिसतात. श्वसनलिका, कंठ व श्वासमार्गांत सर्दीकफ होतो. दुस-या दिवशीं ताप निघतो अगर एक दोन दिवस असला तर फार कमी असतो व नंतर अंगावर लाल रंगाचा अगर पित्त उठल्याप्रमाणें पुरळ उठतो. चवथ्या दिवसापासून अगर त्याच्या आदल्या दिवशीं तोंड, मस्तक, कपाळ, कानशील येथें गोंवराचा पुरळ येऊन नंतर भराभर कान, गळा, मान, छाती, पाठ, पोट व हातापायांवर तो पसरतो. पुरळाचे वर्तुळाकार अगर लंबवर्तुळाकार अगर अनियमित आकाराचे गुलाबी, लाल रंगाचे डाग उठतात. ते एकमेकांत मिसळून त्या वर्तुळाकार डागांच्या समूहाच्या एका बाजूस चंद्राकृति कडा दिसतात व त्याच्या पुढें पुरळरहित अशी थोडी साधी त्वचा असते. या डागांमध्ये सूक्ष्म रक्तवाहिन्या फुटून तो रक्ताळलेला भाग अगर त्या गांधींच्या मधोमध पुटकुळी बनलेली कांहीं ठिकाणीं आढळते. त्यामुळें तोंड व चेहरा फुगलेला आणि सुजलेला दिसतो. पाठीवर तसेंच हातापायांवर गोंवराचा पुरळ एकसारखा व बराच उठलेला असतों. तो पूर्णत्वास पोंचण्यास एकपासून तीन दिवस लागतात. नंतर तो भराभर मावळूं लागतो. जेथें तो प्रथम दिसतो तेथूनच तो मावळण्यास आरंभ होतो. मावळल्यावरहि त्याचे पिंगट व काळसर डाग कांहीं दिवस रहातात. रक्ताळलेल्या पुरळाचे डाग फार दिवस मागाहून रहातात. याशिवाय सर्वांगावरुन कोंडा निघून तो गळून पडतो. पुरळ दिसूं लागतांक्षणीं आरंभीं कमी झालेला ताप १०२-१०३ पर्यंत वाढतो अगर कधीं जास्तहि वाढतो. नंतर तो दोन ते चार दिवस टिकून पुरळ मावळण्याच्या सुमारास ताप एकदम कमी होतो व एक ते दिड दिवसांत साफ निघतों. पडसें, खोकला चालू असतो; सर्दीमुळें कपाळ दुखतें. कांहीं रोग्यांनां श्वसनलिकादाह होऊन छाती सूंसूं वाजते; घसा बसतो; श्वास लागतो व खोकल्याची ढांस सुरू होते. टाळू व घसा पाहिला तर तो सर्व अगर ठिकठिकाणीं लाल झालेला दिसतो. जिभेस बुरशी व तोंडास थोडी दुर्गंधी येते. ज्वरानंतर जीभ साफ होऊन अन्नपाण्यास रुचि येते व झोंप चांगली लागते.

आ गं तु क दो ष व दु ष्प रि णा म.- श्वासमार्गापैकीं सर्व प्रकारचा फुप्फुसदाह अगर कंठदाह होऊन गुदमरणें या आगंतुक कारणानें बरेच रोगी मरतात. अक्षिपुटदाह ,अक्षिकांचदाह, कनीनिकादाह यामुळे डोळे बिघडतात. मुखदाह, गालगुंड, कान फुटणें व ठणकणें, आलब्यूमिनमेह, आतड्यातून रक्तस्त्राव, मुखकोथ (सडणें) हेहि आगंतुक रोग उप्तन्न होतात. दुष्परिणामांपैकीं खोकला जुनाट होऊन फुप्फुसें बिघडणें, डोळे बिघडणें, गलग्रंथि मोठ्या होणें, कान वाहणें, व त्याचे दुष्परिणाम क्षय, हृद्रोग, कृशता वगैरे होत.

गो व रां चे प्र का र.- पडसें व पुरळ यांशिवाय गोंवर येतो असें कोणी डॉक्टर म्हणतात. पण याविषयीं बरीच शंका वाटते. उग्र भेदांमध्यें पुरळ रक्ताळतो व श्लेष्मल त्वचेंतूनहि रक्तत्राव होतो. ज्वरप्रधान भेदांत पुरळ काळवंडतो अगर तो नीट येतहि नाहीं अगर येऊन तो नीट बाहेर पडत नाहीं. अशा वेळीं ताप वाढून नाडी बिघडते, रोगी वातानें बडबडतो. जिभेस दाट बुरशी येऊन विषमज्वराच्या रोग्याप्रमाणें रोग्याची स्थिति होते.  

ज्वर नि दा न.- (१) विषमज्वरामध्यें तोंडावर लाली व सूज येत नाहीं. पडसें नसतें. (२) देवीच्या तापामध्यें प्राथमिक गुलाबी पुरळ कांहीं रोग्यांमध्यें येतो. पण या रोग्यांनां पडसें नसतें. त्याऐवजी कंबर व डोकें फार दुखणें आणि वांति होणे यावरुन गोंवर नाहीं असा तर्क करावा.

सा ध्या सा ध्य वि चा र.- शेंकडा एक दोन रोग्यापेक्षा अधिक रोगी दगावत नाहींत. उग्र सांथ अगर ज्वरप्रधान भेद अगर फुप्फुसदाहादि आगंतुक दोष या आपत्ती वगळल्या असतां हा सुताध्यच ज्वर आहे असें मानतात.

उ प चा र.- रोग्यास ऊब असेल अशा खोलीत ठेवावे. परंतु ती कोंदटहि नसावी व अंगावर झुळुक न येइेल अशी बेताची ताजी हवा आत यावी, म्हणजे दुस-या मुलांमध्ये रोग फार पसरणार नाहीं. पुरळ येईपर्यंत मूल अंमळ हिंडलें फिरलें तरी हरकत नसावी परंतु गोंवराचा पुरळ दिसूं लागल्यावर मात्र रोगी अंथरुणावर पडून  असलेलाच बरा. खाण्यास मुख्यता: दूध, पिठूळ पदार्थ वगैरे अगदीं हलकें अन्न द्यावें. सर्दी घालवण्याची व कफ पातळ होऊन तो पाडण्यासाठीं औषधयोजना करावी. दिवसांतून तीन चार वेळ टाळू व घसा या ठिकाणीं बोरीक अँरीड व ग्लिसरीन यांचें मिश्रण लावल्यानें तें ठिकाण जंतुरहित व शुद्ध होऊन त्यामुळें श्वासमार्ग व कानांत होणारे दुष्परिणाम टळतात. शेंकडा १० प्रमाणात रिसॉर्सीन पाण्यांत विरवून तें अगर पोट्याश परमँगनेटच्या पाण्यानें पिचकारीच्या साह्यानें धुणे हेहि इलाज यासाठीं योजतात. ताप फार वाढल्यास थंड पाण्यांत फडक्याचा बोळा भिजवून त्यानें अंग चोळावें अगर रोग्यास ९० ते ९५ उष्णमान असलेल्या पाण्यांत बसवून त्यांत आणखी थंड पाणी मागाहून रोग्यास त्रास न होईतोंपर्यंत घालीत जावें. हा इलाज १०० त १०३ ताप असला तरी करावा म्हणजे १०५ सारख्या तापाचें भावी संकट टाळतें. व हें संकट रोग्यास न येईल तितकें बरें. ताप उतरल्यावर आंथरुणांत पडून रहाण्याची गरज नाहीं. तरी पण आणखी आठ दहा दिवस रोग्यानें वा-यांत हिंडूं फिरूं नये हें चांगलें. उग्रप्रकारांत ब्रँडी वगैरेसारख्या उत्तेजक औषधांची गरज क्वचितच पडते. दुखण्यांतून उठल्यानंतर लोह, कॉडलिव्हर तेल वगैरे पौष्टिक औषधें सुरु करावीं. रोग्यास हवापालट करण्यासाठीं कांहीं कालापर्यंत अन्यस्थलीं पाठवावें. दुष्परिणाम (कान वहाणें इत्यादि) झाले असतील त्यांवर जरुर ते उपचार योजावेत.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .