प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या    
     
तैलयंत्र (आईल इंजिन)— तैलयंत्र म्हणजे तेल वापरून त्यापासून शक्ति उत्पन्न करणारें यंत्र. याचें इंग्रजी नांव आईल इंजिन. आपल्याकडेहि तें आईल इंजिन याच नांवानें ओळखलें जातें. हें मूळ कधी निघालें हें कांहीं नक्की सांगतां येणार नाहीं पण ग्यासइंजिनच्या मागून हें निघालें. हें चालण्याचें मूळ तत्त्व असें आहे— पहिल्यानें तेलाची वाफ व हवा यांचें मिश्रण हें सिलिंडरमध्यें येते, नंतर दुसर्‍या वेळेस हें मिश्रण चांगले दाबलें जातें. नंतर तिसर्‍यानें हें मिश्रण एकदम पेटून त्याचा जोरानें स्फोट होतो; या स्फोटामुळें खूप जोराचे पण जळलेले वायू तयार होतात. या वायूचा जोर मोठा असल्यामुळें त्यामुळे इंजिनमधला दट्टया (पिस्टन) पुढें जातो. शक्ति उत्पन्न करण्याची या इंजिनमधली जागा येवढीच. यानंतर चौथ्यानें हें जळलेलें सर्व मिश्रण बाहेर जातें. नंतर पुन्हां तेलाची वाफ आंत येणें वगैरे रहाटगाडें सुरु होतें. इंजिन चालू असे पर्यंत हें सर्व चालू असतें.

आईल इंजिनच्या आंतील क्रियांवरून चार धावी व दोन धावी अशा मुख्य दोन जाती आहेत. वर सांगितलेलें (१) मिश्रण आंत घेणें— श्वसन, (२) मिश्रण दाबणें— दबन, (३) मिश्रण पेटून स्फोट होणें व त्याच्या जोरानें पिस्टन पुढें जाणें— स्फोट व प्रसारण (४) व जळलेले वायू बाहेर जाणें-निकास (निकाल) या चारी क्रिया प्रत्येक इंजिनमध्यें चालू असतातच. या चारी गोष्टी एकामागून एक होत असल्याशिवाय इंजिन चालणें शक्यच नाहीं. इंजिनचा पिस्टन एका टोंकापासून दुसर्‍या टोंकापर्यंत मागें जाणें किंवा पुढें जाणें याला एक धांव असें म्हणतात. कांहीं इंजिनमध्यें वर सांगितलेल्या प्रत्येक क्रियेला एक एक धांव  लागते. असल्या इंजिनला चार धांवी इंजिन (फोर स्टोक सायकल इंजिन) असें म्हणतात. हींच इंजिनें अजून पुष्कळ प्रचारांत आहेत व हीं जास्त चांगलीं चालतातहि, पण हीं जरा जास्त भानगडीचीं असतात. दुसर्‍या जातीचीं इंजिनें आहेत यांत वरींल चार क्रिया दोन धांवांतच म्हणजे इंजिनच्या एक फेर्‍यांतच होतात. म्हणून या इंजिनला दोनधांवी इंजिन (टू स्टोक सायकल) इंजिन असें म्हणतात. हें इंजिन फारच कमी भानगडीचें असें असतें. ह्याला पडदे (व्हाल्व्ह) कमी असतात. याला तेल जरा जास्त लागतें. हीं इंजिनें अलीकडे नवीनच जास्त जास्त प्रचारांत येत आहेत. यांचा विशेष गुण साधेपणा हाच आहे.

आईल इंजिनचे त्याला लागणार्‍या तेलावरूनहि प्रकार करतात. ग्यास इंजिनें निघाल्यानंतर इंजिनला लागणार्‍या ग्यासच्या ऐवजीं तेलाची वाफ ग्यासच्या जागीं वापरण्याची कल्पना निघून त्यापासून आईल इंजिनें निघालीं. तेव्हां पहिल्यानें ज्या तेलाची वाफ अगदीं फारच थोड्या श्रमानें व सहज करतां येईल त्या तेलानेंच चालणारीं इंजिनें निघालीं. असलीं पहिलीं इंजिनें पेट्रोलनें चालणारी होतीं. चांगल्या पेट्रोलची वाफ साध्या उघड्या हवेंत सुद्धां बाहेरची उष्णता न लावतां होते. ही वाफ इंजिनमध्यें अगदीं ग्यास (कोळशाचा धूर) प्रमाणें चालते. या इंजिनमध्यें तेलाची वाफ उत्पन्न करणार्‍या भागाशिवाय जास्त कोणताहि भाग लागत नाहीं. तसेंच पहिल्यानें या तेलाला जवळ जवळ कांहींच किंमत नव्हती यामुळें हें फार स्वस्त मिळत असे. पुढें पुढें मोटारगाड्या निघावयास लागून या तेलाचा खप फार वाढला व यास किंमतहि जास्त यावयास लागली. उलट केरोसीन (राकेल) जास्त स्वस्त मिळावयास लागलें. तेव्हां केरोसीननें चालणारी इंजिनें निघालीं. या जातीच्या इंजिनमध्यें इंजिनच्या पाठीमागें तेलाची वाफ करणारा (व्हेपोराइझर) बसविलेला असतो. तसेंच तेल व हवा यांचें मिश्रण पेटण्याकरितां एकादा गोळा किंवा नळी बसविलेली असते. जुन्या इंजिनमध्यें हा गोळा किंवा नळी इंजिन चालू असतांनां खालीं दिवा ठेऊन सदोदित तापलेली ठेवावी लागत असे. अलीकडच्या नव्या इंजिनमध्यें वाफ करणारा व नळी या दोहोंचेंहि काम करणारा एकच भाग असतो. हा बहुतकरुन वाटोळा असल्यामुळे यास गरम वाटोळा गोळा असें म्हणतात. इंजिन जर अगदींच कमी शक्ति उत्पन्न करीत असेल तर ह्या गरम गोळ्याखालींहि दिवा ठेवावा लागतो.

राकेल तेल, पेट्रोल, वंगणाचीं तेलें, खनिज मेण व ग्रीज हीं सर्व जमिनींतून निघणार्‍या अशुद्ध तेलापासुन निरनिराळ्या उष्णतामानावर उकळून काढतात. हीं काढून घेतल्यानंतर शेवटीं जाड मधासारखा, केव्हां केव्हां त्याहूनहि जाड असा पदार्थ रहातो. याला क्रूड आईल असें म्हणतात. वास्तविक हें नांव चुकीचें आहे. पण आज तें रुढ आहे म्हणून आपण तेंच धरून चालूं. याचा उपयग कांहींच करितां येत नसे; हें अगदीं फेंकून द्यावें लागे. यामुळे हें अगदीं मातीमोल किंमतीस मिळत असे, पण हें तेल जाळलें असतां यापासून साध्या तेलाइतकी किंबहुना जास्त शक्ति उत्पन्न करण्याचा याचा गुण आहे. म्हणून या तेलानें चालतील अशीं इंजिनें करण्याची खटपट कांहीं संशोधक करीत होते. सरते शेवटीं डाक्टर डिझेल या जर्मन संशोधकानें असलें इंजिन तयार करण्यांत यश मिळविलें, त्यावरून या जातीच्या इंजिनांनां त्यांचेंच म्हणजे डिझल इंजिन असें नांव मिळालें आहे. या इंजिनचें व साध्या आईल इंजिनचें मूलतत्व एकच आहे. पण प्रत्यक्ष प्रकार मात्र कांहीं निराळा आहे. या इंजिनमध्यें पहिल्या म्हणजे श्वसनाच्या धांवेला नुसती हवाच इंजिनमध्यें येते. दुसर्‍या दबनाच्या धांवेला ही हवा दाबली जाते पण यावेळीं हवेचा दाब फारच म्हणजे सुमारें पांचशें पौंड असतो. हवा जोरानें व लवकर दबली जात असल्यामुळें ही हवा फार गरम होते. इतकी कीं या हवेंत कसलेंहि तेल आलें तरी तें ताबडतोब पेट घेतें. यामुळें डीझल इंजिनमध्यें व्हेपोराइझर मुळींच नसतो. पण पांचशें पौंड दाबाच्या हवेमध्यें नुसतें तेल येणें शक्य नसतें व तेल एकदम येण्यापेक्षां फुटून आलेलें जास्त चांगलें. कारण त्यामुळें तें चांगलें जळलें जातें. चांगलें जळल्यामुळें इंजिनमध्यें घाण सांचत नाहीं. सांचल्यास फार कमीं सांचते. म्हणून हें तेल आंत जाण्याकरितां दुसरा एक हवा दाबण्याचा पंप ठेवावा लागतो. ह्या पंपानें हवा इंजिनमध्यें दाबल्या जाणार्‍या हवेपेक्षां सुमारें दोनशें रत्तल म्हणजे ७००।७५० पौंडांपर्यंत जास्त दाबली जाते. या पंपाचा उपयोग इंजिन चालू करण्याकरितां लागणारी हवा ज्या भांड्यांत भरलेली असते तें भांडें भरण्याकडेहि होतो. हीं इंजिनें शक्ति उत्पन्न करण्याकरतां सरासरीनें फारच थोडें तेल जाळतात. ह्यांमध्यें हवेचा दाब फार असल्यामुळें इंजिनांचे भागहि मोठमोठे जाड बनवावे लागतात. ह्याच जातीचीं इंजिनें फार मोठीं म्हणजे पांचपांचशें ते दोनदोन हजार हॉर्सपावरची करतात. क्वचित हल्ली बोटींत घालण्याचीं इंजिनें चार पांच हजार हॉर्सपावरचींहि प्रचारांत येऊं लागलीं आहेत.

क्रूड ऑईलनें डिझल इंजिनें चांगलीं चालतात असें दिसून आल्यावर साधीं इंजिनेंहि क्रूड ऑईलनें चालविण्याची कांहीं तरी योजना करण्याकडे शोधकांचें लक्ष लागलें. यावेळेस डिझल इंजिनमध्यें जास्त दाबाची हवा व क्रूड ऑईलचें तेलाचें अगदीं पुरें फुटून जाणें या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर होत्या. त्यापैकीं हवा डिझेलइतकी दाबणें त्यांनां अशक्यच होतें; परंतु त्यांनीं तो दाब २५० पौंडापर्यंत वाढविला; व त्या दाबाच्या योगानें होणार्‍या उष्णतेचा फायदा घेतला. तसेंच त्याच वेळेस मागें सांगितलेला वाटोळा गरम गोळाहि ठेवला. नंतर तेल जावयाचें तें दाट न जाऊं देतां एका जोरकस पंपाच्या योगानें बारीक छिद्रांच्या चकतींतून इंजिनमध्यें सोडलें. यामुळें तें अगदीं फुटून आंत गेल्यामुळें दाबलेल्या हवेचा गरमपणा व गरम गोळ्याची उष्णता ही दोन्हीं एकत्र मिळून एकंदर उष्णतेमुळें तेलाची ताबडतोब वाफ होऊं लागली. तसेंच तेलाची वाफ हवेचा दाब पुष्कळ असल्यामुळें त्यांत चांगली मिसळावयास लागली. यामुळें इंजिनचे भागहि लहान करतां येऊं लागले. इंजिनेहि मोठमोठीं म्हणजे पन्नास पासून शंभर हार्सपावरपर्यंतचीं होऊं लागलीं.पण अद्याप हीं इंजिनेंहि स्फोटकच होतीं.

यानंतर कांहीं शोधक आणखी पुढें गेले. मुळींच न तापवितां इंजिन कां चालवितां न यावें याबद्दल प्रयत्‍न सुरु झाला व हल्ली चार पांच वर्षें बाजारांत आईल इंजिनें मुळींच न तापवितां चालू करतां येणारीं निघालीं आहेत. याचें मुख्य तत्व असें आहे कीं इंजिनमध्यें ३५० पौंडपर्यंत हवा दाबली असतां तीमध्यें कसलेंहि तेल जळेल इतकी उष्णता उत्पन्न होते. तथापि डिझलमध्यें दाब जास्त असल्यामुळें तसेंच जास्त दाबाचे वायू कांहीं वेळ पावरस्टोकच्या वेळेस ठेवतां येण्याची पद्धत असल्यामुळें जो सरासरी दाब वाढतो तो या जातीच्या इंजिनमध्यें नसतो. तसेंच तेल जाण्यासाठीं जास्त दाबाची हवा न वापरतां पंपच वापरलेला असतो. हा यांत व डिझेल इंजिनमध्यें फरक आहे. या जातीच्या इंजिनमध्यें जर कांहीं कारणामुळें हवा कमी दाबली गेली तर इंजिन चालूं होत नाहीं (ले.वा.ह. मनोहर).

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .