प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग पंधरावा: तपून - धमन्या
 
दृष्ट- दृष्ट होणें किंवा लागणें या गोष्टीवर बहुतेक लोकांची श्रद्धा असून अगदीं प्राचीन काळापासून आजतागाईत सर्व देशांत दृष्टीसंबंधीं लोकांच्या अनेक समजुती आहेत असें दिसून येतें. भौतिकशास्त्रांची हल्लीं प्रगति झालेली असून शैक्षणिक प्रसारहि बराच झाला आहे. तथापि दृष्ट लागण्याच्या कल्पनेवर लोकांचा अजूनहि विश्वास आहे. कांहीं व्यक्तींनां त्यांच्या, दृक्प्रांतांत येणा-या सजीव अथवा निर्जीव वस्तू भारून टाकतां येतात व त्यांच्यावर बरावाईट अम्मल गाजवितां येतो असें म्हणतात. प्रेमकटाक्ष अनामयत्व उत्पन्न करतो, परंतु दृष्ट झालेली व्यक्ति किंवा दृष्ट झालेला पदार्थ दृष्ट झाल्यामुळें पीडित होतो याबद्दल अनेक दाखले देण्यांत येतात. मनुष्याचें कांहींहि वाईट झालें, तो आजारी पडला किंवा त्याला अपयश आलें कीं, या सर्व गोष्टी दृष्ट झाल्यामुळेंच झाल्या असल्या पाहिजेत अशी जुन्या लोकांची समजूत होते. बाबिलोनिया व ईजिप्त या देशांत पूर्वी अशी समजूत होती कीं, दृष्टीचा परिणाम जिवंत माणसावर होतोच पण मृतावरहि तो झाल्यांवाचून रहात नाहीं. ज्यू, मुसुलमान, हिंदू वगैरे लोकांत दृष्ट लागू नये म्हणून अनेक संरक्षक उपाय योजण्यांत येतात. जुन्या ग्रीक व रोमन लोकांच्या पौराण्०श्निक कथांमधून दृष्ट लागण्यासंबंधीं अनेक उल्लेख आहेत. मेडयूसा नामक स्त्रीची दृष्ट लागतांच सर्व पदार्थ दगड होऊन जात असत असें वर्णन आढळतें. फ्लुटार्च म्हणतो कीं, कांहीं लोकांची दृष्ट लागतांच मुलें व पशू यांचा संहार होतो. विषेशत: गाय व घोडा यांनां फार दृष्ट लागते व कधीं कधीं दृष्टीमुळें गाय कायमची आटते. आपल्या घोडयांनां व उंटांनां दृष्ट लागू नये म्हणून तुर्क व अरब लोक त्यांच्या गळ्यांत कांहीं तरी मंत्रून घालतात. लंडनमध्यें, घोड्याच्या पितळी सामानांत चंद्र, सूर्य वगैरे आकृती असत व दृष्ट लागू नये म्हणून त्या घोडयांनां घालीत असत फिन्स, स्कॅन्डिनेव्हिअन वगैरे लोकांतहि दृष्टीबद्दल अनेक कल्पना आहेत.

दृष्ट कोणाची लागते:- ज्यांची दृष्ट लागते अशांत स्त्रियांचीच जास्त संख्या असते असें आढळून आलें आहे. जादुगारी व चेटूक करणा-या वर्गांतहि पुरुषांपेक्षां स्त्रियाच जास्त असतात. बाबिलोनियन, ज्यू, ग्रीक, रोमन व अरबी वाङ्मयांत जादुगारी, चेटूक वगैरे करणा-या स्त्रियाच असत असे उल्लेख आहेत. फ्लुटार्च म्हणतो कीं, दृष्टिक्षेपांत प्रेम उत्पन्न करण्याचा धर्म आहे तसाच मत्सरग्रस्त दृष्टिक्षेपांत अशुभ करण्याचा गुण असून असला दृष्टिक्षेप हा एक विषारी बाणच होय. मूर लोकांचीहि अशीच समजूत आहे. दृष्ट लागू नये म्हणून अन्नापैकीं थोडा भाग भुताला टाकण्याची हिंदु लोकांत चाल आहे. कुराणांतील कांहीं वाक्यांत, मंत्रताइतांत संरक्षणसामर्थ्य आहे अशी मुसुलमानांची समजूत आहे. तीट किंवा काजळ लावण्याची हिंदु लोकांत पद्धत आहे व तिचा हेतू दृष्ट लागू नये असाच असावा. अप्रतिम सौन्दर्य किंवा कुरूपता ज्यांची असते अशा लोकांमध्यें दृष्टीची शक्ति असते. देवादिकांची सुद्धां दृष्ट लागू शकते व या बाबतींत जूनो नामक देवाची प्रसिद्धि आहे. अत्यंत सामर्थ्यवान, खुजा व तिरव्या डोळ्याच्या मनुष्याची दृष्ट लागते असें म्हणतात. निळ्या किंवा हिरवट डोळ्याच्या माणसाचीहि दृष्टि वाईट असते अशी आर्मेनियामध्यें समजूत आहे. सर्प, कोल्हा, मोर या प्राण्यांची दृष्टि अशुभ मानण्यांत येते. टोळांची दृष्ट फार वाईट असते. ससा आडवा गेला तर टायकोब्राहीसारखा विद्वान गृहस्थ पुढें पाऊल टाकीत नसे. इग्लंड व आयर्लंड येथें सशाची दृष्ट फार अशुभ मानतात. एका विशिष्ट पक्ष्याची दृष्ट लागतांच मनुष्य मरतो अशी ब्राझिलमध्यें समजूत आहे. सापाची दृष्ट होतांच बेडूक व पक्षी इत्यादि प्राणी विमोहित होतात असें म्हणतात. इंग्लंडमध्यें प्लेगचा पूर्वी धुमाकूळ सुरू होता त्यावेळीं तेथें अशी एक समजूत होती कीं, मरणोन्मुख मनुष्याची दृष्ट ज्याला लागेल तो लवकरच रोगग्रस्त होतो. एखाद्या मनुष्याची, प्राण्याची व पदार्थाची अवास्तव स्तुति अथवा तारीफ केली कीं, तो स्तुतीचा विषय हटकून नष्ट पावतो अशी हिंदूंप्रमाणें इंग्रज व ईजिप्षियनांमध्येंहि समजूत आहे. जास्त स्तुति न करणें हा इग्लंडमधील एक शिष्टाचार आहे.

उपचार:- दृष्टीचें सर्व लोकांनां भय वाटतें व तिच्याबद्दल अनेक समजुती सर्वत्र रूढ आहेत. परंतु दृष्टीवर अनेक तोडगेहि पूर्वापार सर्व लोकांमध्यें आहेत असें दिसून येतें. पूर्वकालीन योद्धयांच्या शिरस्त्राणावर व ढालीवर कांहीं तरी भारून ठेविलेलें असे. त्यामुळें दृष्टीचा पहिला परिणाम त्यावर होऊन योद्धयांचें रक्षण होत असे.  कांहीं तरी जादुगारी करूनहि दृष्टीला हतप्रभ करून टाकीत असत. दृष्ट लागू नये म्हणून चकाकणारे अलंकार, किंवा तशाच प्रकारचीं तेजस्वी शिरस्त्राणें घालीत असत. एखादें हास्यास्पद किंवा बीभत्स चिन्ह असलें कीं तें दृष्टीच्या आकर्षणास विघातक असतें म्हणून कांहीं गलिच्छ व चमत्कारिक मंत्रताईत अस्तित्वांत आले. स्वत:सच दृष्ट लावून घेणारे, आंगरख्याच्या आंत गुप्तपणें ठेवण्यासारखे, धर्मग्रंथांतील विशिष्ट उतारे असलेले असे तीन प्रकारचे मंत्रताईत असतात. वरील बीभत्स व इतर अनेक चिन्हांशिवाय प्रत्यक्ष दृष्टीचाच आकार दर्शविणारे ताईत असतात. डोळ्याची आकृति असलेल्या ताइतावरच घुबड, सर्प, वृश्चिक, व्याघ्र, हरिण, इत्यादि प्राण्यांच्या आकृती काढलेल्या असतात. असले ताईत ग्रीक, रोमन, फोनिशियन, तुर्क, अरब, इटलियन, रशियन वगैरे लोक वापरीत असत. इटलीमध्यें डोळ्याचा आकार असलेली कांच किंवा मणी ताईत म्हणून बाळगतात. चक्र, शिडी, गदा, सुरी, सर्प, मासा, कोंबडा, सिंह, डुक्कर, कुत्रा, हत्ती, बेडूक, पाल वगैरे प्राणी असलेले ताईत दृष्टीवर उत्तम तोडगे म्हणून गणले जातात. चंद्र, सूर्य, व्हर्जिन, मेरी, डायाना वगैरेंचेहि ताईत असतात. तांबडी चिंधी, किल्ली, मीठ, आंगठी, अंडें, इत्यादि पदार्थांचेहि ताईत करण्यांत येतात. ताइताशिवाय जादू, मंत्र, तंत्र, इत्यादि अनेक प्रकार सर्व देशांत दृष्टसंरक्षक म्हणून प्रचारांत आहेत.

आपल्याकडेहि दृष्ट लागू नये म्हणून ताईत, गंडे, मणी, तीट वगैरे साधनें उपयोगांत आणतात. ताईत चौकोनी किंवा लांबोडा असून आंत यंत्रें काढलेले कागद असतात. घोड्याचे केंसहि क्वचित त्यांत घालतात. अशुभनिवारक स्तोत्रें किंवा मंत्र लिहिलेलीं चिटोरीं सुद्धां त्यांत ठेवतात. मंत्र म्हणून व गांठी देऊन मग गंडा हातांत किंवा गळ्यांत बांधतात. दृष्टमणी नांवाचे काळ्या रंगाचे व वर पांढरे ठिपके असलेले स्वतंत्र मणी मिळतात, ते ताइताच्या किंवा जीवंतीच्या दोहों बाजूस घालतात. काजळाची तीट बहुधां प्रत्येक स्त्रीस घरच्याघरीं करतां येतें. याशिवाय मीठमिरच्या ओंवाळून टाकतात. ज्याला दृष्ट लागली असेंल त्याच्या तोंडावरून व पाठीवरून ७-७ वेळ’‘दृष्टमिष्ट पापी .... चुलींत पडो,'‘असा उच्चार करून मीठमिरची उतरवून चुलींत फेंकतात. एक काळ्या चिंधीचा काकडा करून तो पेटवून शेंणांत उलटा भिंतीस चिकटवितात. तो तिडतिड फार करू लागल्यास व वरील मीठमिरच्या चुलींत फेंकल्यानंतर घाण सुटल्यास दृष्ट लागली होती असें समजतात. स्वत:ची स्वत:सच दृष्ट लागते असाहि समज आहे. लहान मुलांनां व सुरूप् स्त्रीपुरुषांनां दृष्ट लागते; निर्जीव सुंदर वस्तूनांहि दृष्ट लागते असा समज आहे. डांग प्रदेशांत डाकिणी म्हणून ज्या भिल्ल स्त्रियांनां म्हणतात, त्यांची दृष्ट अन्नाला लागते अशी समजूत आहे. त्यांनीं मागितल्या वर त्यांनां अन्न न देतां भक्षण केल्यास त्यापासून अपाय होतो व त्या अन्नाचें केस, मांस, रक्त यांत रूपांतर होतें असा समज आहे. पशूंच्या गळ्यांत कांबळ्याच्या दशा व मोठमोठे कांचेचे मणी दृष्टीचे प्रतिबंधक म्हणून आपल्याकडेहि वापरतात. गांवांत ज्यांची दृष्ट लागते म्हणून प्रसिद्धी आहे, त्यांच्यादेखत गाईम्हशींचें दूधहि काढीत नाहींत. निर्जीव पदार्थ म्हणजे दगडी, लांकडी किंवा धातूंच्या वस्तू दृष्टीमुळें भंग पावतात अशीहि पण दृढ समजूत आहे.

   

खंड १५ : तपून - धमन्या  

 

 

 

  तबारी
  तमकुही
  तमलुक
  तमाल
  तरखन
  तरणतारण
  तरवड
  तरवार
  तरस
  तराई
  तरीकेर, तालुका
  तरोओन
  तरोट
  तर्कशास्त्र
  तर्खडकर, दादोबा पांडुरंग
  तर्खडकर, द्वारकानाथ राघोबा
  तर्मपुरी जमीनदारी
  तलकाड
  तलगंग
  तलैंग
  तवॉय
  तवेफ
  तशकुरघान
  तळेकर, श्रीकृष्णशास्त्री
  तळेगांव दशासर
  तळेगांव दाभाडे
  तळोदे
  तक्षक
  तक्षशिला
  ताई तेलीण
  ताग
  तागा
  ताजमहाल
  ताड
  ताडपत्री, तालुका
  तांडा
  तांडुर
  तातवा अथवा तंति
  ताताचार्य
  तातरखान
  तातार लोक
  तात्या टोपी
  तादुळजा
  तांदुळजाची लढाई
  तानसेन गंधर्व
  तानाजी मालुसरे
  तान्तन
  तान्सासरोवर
  तापीनदी
  तांबट
  तांबें
  तांबोळी
  ताब्रीझ
  तामनगड
  तामिळ
  तामिळ वाड्मय
  ताम्रपणीं
  ताम्रलिप्ति
  तारक-तारकासुर
  तारकेश्वर
  तारा(१)
  तारापूर
  तारापूर चिंचणी
  ताराबाई
  तारायंत्र
  ताल संस्थान
  तालगुंड
  तालचेर
  तालबहत
  तालिकोट
  तालुरंध्ररोग
  ताशकंद
  ताश खुरघन
  तासगांव
  ताहेज अथवा तेज
  ताहीर पहिला
  तिक्कन सोमयाजी
  तिक्कली, तहशील
  तिगळ
  तिगिरिआ संस्थान
  तिग्यैंग
  तिजार
  तिंडिवनम्
  तिड्डिम
  तिथि
  तिनाली
  तिनेवेल्ली
  तिपतूर
  तिमय्यासाती
  तिपिटक
  तिबेट
  तिमोर
  तिमोर लॉट
  तिरखेडी-मालपुरी जमीनदारी
  तिरगुळ
  तिरवा
  तिरहुत
  तिराह
  तिरुक्कलीक्कुनरम्
  तिरुक्कोयिलूर
  तिरुचुली
  चिरुचेंगोडू
  तिरुचेंदूर
  तिरुत्तनी
  तिरुत्तरैप्पुंडी
  तिरुपती
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पत्तुर
  तिरुप्पुवनम्
  तिरुमंगइ आळवार
  तिरुमंगलम तालुका
  तिरुमल
  तिरुरंगडी
  तिरुवन्नमलै
  तिरुवल्लम
  तिरुवल्लूर
  तिरुवादी
  तिरुव्वडमरुडूर
  तिरु्व्वलूर
  तिरुव्वादानै
  तिरुव्वुर तहशील
  तिरुज्ञान संबंदर
  तिरोडा
  तिलकवाडा
  तिलिन
  तिल्लिचेरी गांव
  तिल्हर
  तिस्ता नदी
  तीरथगड
  तीर्थेकर
  तीर्थहल्ली
  तीळ
  तुकाराम
  तुकोजी होळकर
  तुक्रेश्वरी
  तुंग
  तुंगतामापक यंत्र
  तुंगभद्रा
  तुंगुसे लोक
  तुघ्रलबेग
  तुघ्लक घराणें
  तुतिकोरीन
  तुतीचें झाड
  तुनी तहशील
  तुंबड्या लावणें (कपिंग)
  तुंबरु
  तुमकूर
  तुमसर
  तुरटी
  तुरय्यूर
  तुरा
  तुरी
  तुरुवन्नूर
  तुरुंबे
  तुरुष्क
  तुर्क लोक
  तुर्कस्तान
  तुळजापूर
  तुळशीदास
  तुळस
  तुळसीबाई
  तुळाजी आंग्रे
  तुळापुर
  तूद
  तूर
  तूलू
  तेओंथर
  तेकरीराज
  तेझपूर
  तेनकासी
  तेनासरीम
  तेनालरामलिंग
  तेरकनांबी
  तेरदाळ
  तेरी तहशील
  तेरुवेल्लवर
  तेल
  तेलंग, काशीनाथ त्र्यंबक
  तेलगू
  तेलगू वाड्मय
  तेली
  तेल्हारा
  तेहरान
  तेहरी संस्थान
  तैकल
  तैक्कियय
  तैत्तिरीय शाखा
  तैमूर
  तैलयंत्र
  तोडभीम
  तोडरमल
  तोंडली
  तोतया भाऊसाहेब
  तोतरें बोलणें
  तोफखाना
  तोबटेकसिंग
  तोबालस्क
  तोमर
  तोरगळ
  तोरणमाळ
  तोरणा
  तोरवी
  तोरु, दत्त
  तोल्लीगंज
  तोंवरघर
  तोहाना सबतहशींल
  तौसनी
  त्यामगोंदल
  त्रांक्किबार
  त्रावणकोर संस्थान
  त्रिकोणमिति
  त्रिंकोमाली
  त्रिचनापल्ली
  त्रिचूर
  त्रिदोष
  त्रिपपूर
  त्रिपुनित्तूर
  त्रिपुर
  त्रिंबकजी डेंगळे
  त्रिंबकराव मामा पेठे
  त्रिवेणी
  त्रिमूर्ति
  त्रिवेंद्रम्
  त्रिशंकु
  त्रिषष्टिशलाकापुरुषचरित्र
  त्र्यंबकराज
  त्र्यंबकेश्वर
  त्रेतायुग
  त्वक्स्फोट अगर शोभ
  त्वग्ररुक्षतारोग
  त्वग्रोग
  त्वंते तालुका
  त्वष्टा
 
  थइ भाषा
  थझी टाउनशिप
  थबीक्यीन
  थबीगन
  थबौंग
  थयेटचउंग
  थयेतम्यो
  थरवड्डी, जिल्हा
  थर व पारकर
  थराड
  थरोच
  थॅर्मापिली
  थल
  थान
  थानेसर
  थॉमसन, जेम्स
  थॉमसन, जोसेफ
  थॉयराइड पिंडवृद्धि रोग
  थॉयराइड-संकोचनरोग
  थॉर्नहिल, सर जेम्स
  थाळनेर
  थास्त्रा
  थिऑसफी
  थिओक्रीटस
  थिओडोरा
  थिओडोलाइट
  थिओफ्रेस्टस
  थिबा
  थिबिस
  थीअर्स
  थुल
  थुसिडाइडीझ
  थूरेट, गस्टेंव्ह अॅडॅल्फे
  थेऊर
  थेओग
  थेगोन
  थेर
  थेरॉइने डी मेरिकू जोसेफी
  थेल्स अथवा थेलीज
  थेस्पी
  थोंग्व
  थोंझ
  थोरात
  थोरी
  थोरो, हेन्री डेव्हिड
  थ्रेस- ईस्टर
 
  दओस
  दखिनपाट
  दखिनशाहाबाझपूर
  दंडक
  दण्डी
  दंतमंजन
  दंतवैद्यक
  दतिया
  दत्तक
  दत्ताजी त्रिमल
  दत्तांजी शिंदे
  दत्तात्रेय
  दत्तापूर धामणगांव
  दधीच
  दनकौर
  दनखर
  दनु
  दनुबियु
  दफ्ला
  दब्राजपूर
  दमखन
  दमण
  दमयंती
  दमरावनराज
  दमा
  दमास्कस
  दमो
  दयानंदसरस्वती
  दयाबहादुर
  दयाराम
  दयाळनाथ
  दरक-दरकदार
  दरकोटी
  दरंग जिल्हा
  दरद
  दरबान
  दरवडा
  दरवेशी
  दरायस
  दरेकसा जमिनदारी
  दर्जी
  दर्दी जानबाई
  दर्भंगा
  दर्भंगाराज
  दर्यांपूर
  दर्यांबाई
  दर्यांबाद
  दर्यांसारंग
  दर्श
  दर्शक
  दर्शनें
  दर्शपूर्णमास
  दर्सिं
  दलमऊ, तहशील
  दलमी
  दलहौसी
  दलाल
  दल्ली जमिनदारी
  दंव
  दवणा
  दवा जमीनदारी
  दश-दहा
  दशपुर
  दशरथ
  दशार्ण
  दशावतार
  दशाहार
  दसक्रोई
  दसपल्ला
  दसरा
  दसार
  दसूय
  दस्क
  दहाइत
  दहीकाला
  दहीहंडा
  दळवनपूरचे गंग राजे
  दळवाई
  दक्ष
  दक्षिण व्युत्पत्ति
  दक्षिण अमेरिका
  दक्षिण आफ्रिका
  दक्षिणध्रुवप्रदेश
  दक्षिणा
  दाऊदखानपन्नी
  दाऊदनगर
  दाऊल मलक
  दाटी, लोकवस्तीची
  दाढी, पांडुरंग केशव
  दांता
  दातागंज
  दाथा
  दादाजी कृष्णाजी लोहोकरे
  दादाभट
  दादाभाई, नवरोजी
  दादू
  दादू-दादूपंथी
  दादोजी कोंडदेव
  दाद्री, तहशील
  दान
  दानव
  दानियल मिर्झा
  दानिष्मंदखान
  दापोली
  दाभ
  दाभाडे
  दाभोळ
  दाम
  दामाजीपंत
  दामोदर
  दामोदर नदी
  दारा शिकोह
  दारु (मद्य)
  दारुगोळा
  दारेसलाम
  दारोड
  दार्जिलिंग
  दालचिनी
  दास
  दास, चित्तरंजन
  दासोपंत
  दाहिडा
  दाहीर
  दिगंबर जैन
  दिति
  दिदवाण
  दिनकर
  दिनाजपूर
  दिनानगर
  दिनापूर
  दिन्डोरी, तालुका
  दिन्डोरी
  दिन्दिगल
  दिपलो
  दिपालपूर
  दिबई
  दिब्रूगढ
  दिमापूर
  दिलपसंत
  दिलावरखान
  दिलीप
  दिलीपसिंग महाराजा
  दिलेरखान
  दिल्ली
  दिल्लीचीं हिंदु राजघराणीं
  दिल्ली मौन्ट
  दिवाकर
  दिवाकर पुरुषोत्तम चोरघोडे
  दिवाणाची इस्टेट
  दिवाळी
  दिविदिवि
  दिवोदास
  दिव्य
  दीपवंश
  दीपाबाई
  दीर
  दीव
  दीक्षित, चिंतामणी
  दीक्षित, शंकर बाळकृष्ण
  दुजान
  दुंदेखान रोहिला
  दुधदुभतें
  दुधपुर
  दुधमळा जमीनदारी
  दुध्रेज
  दुबळे
  दुमाला
  दुर्गादास राठोड
  दुर्गादेवी
  दुर्गाबाई
  दुर्गावंती राणी
  दुर्बिंण
  दुर्योधन
  दुर्लभराज
  दुर्वास
  दुल्हादेव
  दुष्काळ
  दुष्यंत
  दूर्वा
  दूषित रक्तावस्था
  दृष्ट
  दृष्टि
  देऊळगांव राजा
  देऊळघाट
  देगांवे
  देदयी
  देदर्द
  देदान
  देध्रोट
  देपाळपुर
  देबल
  देरडीजान बाइनि
  देरोमोहबत
  देलथ
  देलवाड
  देव
  देवक
  देवकी
  देवगड
  देवगड किल्ला
  देवगांव
  देवगिरी
  देवगिरीकर यादव
  देवगुप्त
  देवटेक
  देवदार
  देवदासी
  देवदुर्ग
  देवदूत
  देवधर
  देवनहळ्ळी, तालुका
  देबनाथ
  देवपाटण
  देवप्रयाग
  देवबंद
  देवभात
  देवमासा
  देवयान
  देवयानी
  देवरकोंडा
  देवराष्ट्र
  देवरिया
  देवरी-किशोरी जमीनदारी
  देवरुख
  देवरुखे
  देवल
  देवल, गोविंद बल्लाळ
  देवलस्मृति
  देवळिया
  देवळी
  देवळें
  देवांग
  देवानंपिय
  देवार
  देवास
  देवी
  देवीकोट
  देवीकोट्टई
  देवीदास
  देवीभागवत
  देवीहोसूर
  देश
  देशपांडे-देशमुख-देसाई
  देशपांडे, रामचंद्र भोजराव
  देशमुख, गोपाळ हरि
  देशाधिकारी
  देहांतशासन
  देहू
  दैत्य
  दैनहाट
  दैववाद
  दैवज्ञ
  दोआब
  दोडका
  दोड-बळ्ळापूर
  दोमरिया गंज
  दोर व दोरखंडें
  दोस्तअल्ली
  दोस्त मुहम्मदखान
  दौंड
  दौर
  दौलतराव शिंदे
  दौलताबाद
  दौलैश्वरम्
  द्रवगुरुत्वमापक
  द्रवीभवन
  द्रव्य
  द्राविड संस्कृति
  द्राक्षें
  द्रुग
  द्रुपद
  द्रोण
  द्रौपदी
  द्वंद्वयुद्ध
  द्वार
  द्वारका
  द्वारनान्ग तिरमेन
  द्वारसमुद्र
  द्वाराहाट
  द्वीषें
  द्वैत उर्फ द्वितत्त्ववाद
  द्वैतवन
  द्वयाश्रय काव्य
 
  धकचा किल्ला
  धक्का
  धडगांव किल्ला
  धडफळे
  धनककट
  धंधुका
  धनगर
  धनपाल
  धनवार
  धनसिरी
  धनाजी जाधव व त्यांचा वंश
  धनुर्मास
  धनुर्वात
  धनुर्वेद
  धन
  धनोरा
  धनोरा जमीनदारी
  धन्वंतरि
  धमणार
  धमतरी, तहशील
  धमन्या

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .