प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ 
      
नागवेल- ही स्त्री-पुं-केसर असलेली वेल असून मूळची जावा बेटांतील असावी. पानासाठी म्हणून हिची हिंदुस्थानांतील व सिलोनमधील उष्ण भागांत लागवड करतात. यास पान, ताम्बुली, ताम्बूल, विड्याचें पान, नागवेल, नागवल्ली, वगैरे नांवें आहेत.

इतिहास.- मलायी भाषेंत हिला व्हेटिल्ला अथवा व्हेरुइल्ला व पोर्तुगीज भाषेंत बेटर अथवा वेटल म्हणतात. हिंदुस्थानांत व इंडो-चायनांत बर्‍याच वर्षांपासून हीं पानें चुना, सुपारी व कात घालून खाण्यांत येतात. प्राचीन संस्कृत काव्यांतून तांबुलाचा उल्लेख येतो. १३ व्या शतकांतील मार्कोपोलो नांवाचा प्रवाशी लिहितो कीं, हिंदी लोक ‘तांबूल’ खातात. अबदर-रझक (१४४२) व गार्सिआडीओर्टा (१५६३) यांनींहि पानासंबंधीं हकीकत लिहिली आहे.

लागवड- या वेलींनां सारखें उष्णमान, हवेंतील आर्द्रता व नीट संगोपन यांची विशेष गरज लागते. कलमें लावून अथवा छायेंत वाढवून या वेलीचें संवर्धन करतात. कित्येक ठिकाणीं या वेलीसाठीं गवताचीं अथवा लव्हाळ्याची छप्परें असलेलीं घरें बांधतात. कित्येक वेळां नागवेल झाडांच्या छायेंत लावतात. प्रत्येक भागांतील लागवडीची पद्धति वेगळी आहे.

प्रांतवार माहिती, बंगाल:- १९०४-०५ सालीं विड्याच्या पानाच्या लागवडीखालीं असलेल्या जमिनीचें क्षेत्रफळ ४३००० एकरांपेक्षां जास्त होतें. येथील विड्याच्या पानांच्या तीन जाती आहेत. दरवर्षी एक एकर जमिनींतून ८० लाख पानें निघतात व एका एकरास तीन वर्षाला १,४२२ रुपये खर्च लागतो.

संयुक्तप्रांत:- निवड, ओलसर, उंच व उतार असलेली जमीन नागवेलीस चांगली असते. लावणी फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत होते. जूनच्या मध्यांत पानें तोडण्यास सुरवात करतात. वर्षभर पानें खुडतात. नंतर वेलीचीं पानें संपतात त्या जमिनीस एक दोन वर्षेंपर्यंत विश्रांति देतात. २०० पानांची ‘ढोली’ करून विकतात.

मध्यप्रांत:- येथील कफूरी नांवाच्या पानांची जात चांगली असून ती बहुतेक कलकत्त्यास पाठवितात. पानाचे मळे ह्या विशिष्ट जातीच्या ताब्यांत असतात व ते आपल्या मुख्याच्या मार्फत जमीनदारास सारा भरतात. लागवडीच्या पहिल्या वर्षांस ‘वोतुक’ व दुसर्‍या परंतु महत्त्वाच्या वर्षांस ‘कोर्वा’ म्हणतात. निमाड विभागांत एक वेळ लाविलेला मळा १० ते १२ वर्षेंपर्यंत टिकतो. १०-१२ वर्षानंतर मळा काढून तेथें ताग लावतात व कांहीं वर्षेंपर्यंत मुबलक खत देऊन प्रत्येक दुसर्‍या वर्षीं रब्बीचें पीक काढतात. जमीन पुन्हां पानमळ्यास योग्य होईपर्यंत हेंच चालू ठेवतात.

मुंबई:- १९०५-०६ सालीं ४,०४८ एकर जमीन पानाच्या लागवडींत होती. धारवाडमध्यें पानाचें पीक मुख्य समजतात. एक एकर जमिनींत सुमारें २००० वेल असून लागवड ४ पासून ७ वर्षेंपर्यंत टिकते. पुणें भागांत पानाचें पीक महत्त्वाचें असून त्याला भरपूर खत व पाणी लागतें. चांगली काळजी घेतली असतां एक वेळ केलेली लागवड १५ ते २० वर्षेंपर्यंत टिकते. कर्नाटकमध्यें पानाचे वेल आंब्याच्या झाडावर वाढवितात. चांगल्या वाढलेल्या वेलीपासून दर पंधरवड्यास १०० ते २०० पानें निघतात. ५०० वेल असलेल्या मळ्यांत दरवर्षी ४००००० पानें निघतात. त्यांची किंमत ४० रुपये येते व खर्च ८ रुपये होतो.

मद्रास व म्हैसूर:- येथें ही वेल मुख्यत्वेंकरून ओलसर भागांत होत असून सर्व इलाखाभर दृष्टीस पडते. तीन वर्षांचें हें पीक असून त्याला सतत पाटबंधार्‍याचें पाणी लागतें. एक एकर जमिनींतून दोन वर्षांत ५ ते ७।। हजार जुडगे (४०० पानें- १ जुडगा) होतात. त्यांची ३०० ते ५०० रुपये किंमत येते.

ब्रह्मदेश:- येथें वेल चिंचेच्या झाडाखालीं लावितात व कित्येक वेळां छायेसाठीं केळी लावितात. पानें तोंडण्यास दुसर्‍या वर्षांपासून सुरवात करतात. ३ ते ५ वर्षेंपर्यंत पानें अतिशय चांगलीं समजतात. ६ व्या वर्षीं बहुतेक वेल कापून टाकतात. वेलाच्या रोपड्यांची दर हजारी किंमत १५ रुपये पडते. पानें २५ रुपयास अदमासें ३४१ पौंड (वजनी) मिळतात. जमिनीचा सारा वर्षास २२ रुपयेप्रमाणें पडतो. दर एकरास सुमारें ३५० रुपये नफा पडतो.

पानाचा व्यापार- पानें खाण्याची संवय सर्वत्र आहे. ही संवय विशेषेंकरून शहरांत आढळते. त्यामुळें बरीच लांबून पाने येतात. मध्यप्रांतातून कलकत्ता व मुंबई येथे बराच पानांचा पुरवठा होतो. अंतर्गत व्यापारासंबंधी सरकारी आकडें नाहीत. पानांचा व्यापार परदेशाशी बिलकुल होत नाही. [ वाट-कमर्शिअल प्राडक्ट्स इन इंडिया; मुकर्जी हॅंडबुक, इंडियन ऍग्रिकल्चर, १९०१; रॉय-क्रॉप्स ऑफ बेंगॉल; राईस- म्हैसूर ग्याझे]

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .