विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें
पंडूआ- बंगाल. माल्टा जिल्ह्यांतील हें एक गांव असून हें पूर्वींचें पौंड्रवर्धन असावें असें येथील प्राचीन हिंदु अवशेषांवरून वाटतें. येथें कांहीं दिवस मुसुलमानी राजधानी होती त्या वेळच्या कांहीं इमारती आहेत.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .