विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बनेड - पंजाब प्रांत, सुकेत संस्थानची राजधानी. समुद्रसपाटीपासून हिची उंची ३०५० फूट आहे. लोकसंख्या दोन हजार. वार्तापूर येथील राजधानी मोडल्यानंतर सुकेतचा राजा गहरूर सेन याने हे गांव बसविले.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .