विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बलसान (किंवा घोडना) - पंजाबप्रांतात सिमल्याच्या पूर्वेकडील एक संस्थान. क्षेत्रफळ ५१ चौरस मैल. लोकसंख्या सुमारे सहा हजार. उत्पन्न ९००० रुपये. हे सुपीक असून येथे देवदाराची जंगले आहेत.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .