विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बलि - प्रल्हादपुत्र विरोचनाचा मुलगा, हा इंद्रपदासाठी शंभरावा यज्ञ करीत असता विष्णूने वामनाचे रूप घेऊन याच्याजवळून त्रिपाद भूमीचे दान मिळविले व यास पाताळांत घातले. हा सप्तचिरंजीवांपैकी एक आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .