विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बारगड - बंगालमध्ये संबळपूर जिल्ह्यांतील पश्चिम पोटविभाग. क्षेत्रफळ २२१२ चौरस मैल आणि लोकसंख्या (१९११) ४४२१५४ आहे. पोटविभागांत ११६५ खेडी आहेत. मुख्य ठिकाण बारगड, हे खेडे असून तेथील लोकसंख्या ४६०० आहे

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .