विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाहलीक - एक प्राचीन राष्ट्र. हा देश बॅक्ट्रिया असावा. हा उत्तरेकडे चोल आणि दरद या दोन देशांच्यामध्ये पांडवाच्या वेळेस होता (भार.सभा.अ.२७). श्रीमद्भागवतांत दशमस्कंधात (८२, २८) याचा उल्लेख आढळतो. (बल्ख पहा)

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .