विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिज्जी - मध्यप्रांत, बस्तर संस्थानांतील एक जमीनदारी.हिचें क्षेत्रफळ ८५० चौरस मैल असून हिच्यांत १५० गांवे आहेत. सागाच्या लांकडाकरितां ही प्रख्यात आहे. या जमीनदारींत लोक कमी आहेत. कोई व मारिया या लोकांची संख्या जास्त आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .