विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिहट - मध्यहिंदुस्थानांतील बुंदेलखंड एजन्सींतील एक संस्थान. क्षेत्रफळ १६ चौरस मैल. उत्पन्न १३००० रू. संस्थानिक रजपूत जातीचे आहेत. त्यानां ही जहागीर छत्रसाल राजाच्या मुलानें बहाल केली होती, ती अद्यापपर्यंत चालू आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .