विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेडफर्ड- इंग्लंड, एक बरो हे लंडनपासून ५० मैलावर आहे. लोकसंख्या (१९२१) ४०२४७. सहाव्या एडवर्डच्या वेळची एक व्याकरणशाळा येथें आहे स. १२९५ पासून येथून पार्लमेंटला सभासद जातात. जॉन बनियनची ही जन्मभूमि आहे

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .