विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेला- बलुचिस्तान, लासबेला संस्थानची राजधानी. ही कराचीपासून ११६ मैलांवर आहे. लोकसंख्या सुमारें चार हजार. त्यापैकीं ३५० हिंदू आहेत. शहराचें प्राचीन नांव आरमेळ अथवा अर्मावेल होतें.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .