विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेलापूर– मुंबई इलाखा, अहमदनगर जिल्हा, राहुरी तालुक्यांतील खेडें. हें प्रवरातीरीं बसलें आहे. दौंड मनमाड रेल्वेवरील राहुरीच्या उद्रारेस १५ मैलांवर असून लोकसंख्या सुमारें चार हजार .येथें भानुदासबोवा म्हणून प्रसिद्ध साधु होऊन गेला.