विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बैझीगर– पंजाबांतील एक जांत. लोकसंख्या ३६३५४ हे मुख्यत्वेंकरूंन हिदूं असून पंजाबांत चोहोंकडे पसरलेले आहेत. भटकण्याची सवय असलेली ही एक जिप्सी लोकांची जात आहे. ते कोल्हाट्याचें काम करीत एका गावांहून दुस-या गांवाला भटकत असतांत. ते जाट लोकांसारखे आहेत.