विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोकप्यीन– खालच्या बह्देशांत मेरगुई जिल्ह्यांत हा एक तालुका आहे. क्षेत्रफळ २६०५ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ८५७५, ब्रह्मी, करेण, सयामी व मलयी लोकांची वस्ती येथें आहे. यांत २५ खेंडीं आहेत. बोकप्यीन गांवीं वस्ती फक्त तीन चारशें आहे.