विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोगार– महाराष्ट्रांत ज्यांना कासार म्हणतात त्यांनां कर्नाटकांत बोगार म्हणतात. ही ज्ञाति निवृत्तमांस आणि ब्राह्मणानुयायी आहे व व्यापारी पेशाची आहे. कर्नाटकाकडच्या भागांत यांचीं कांहीं कुटुंबे जैन आहेत, तथापि दोहोंमध्यें लग्रव्यवहार होतो. 'कासार' पहा