विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोटाड– काठेवाड. भावनगर वढवाण रेल्वेचें स्टेशन व शहर लोकसंख्या सु. नऊ हजार. खोंडच्या झाला लोकांनीं हें शहर वसविलें. येथील व्यापारी श्रीमान व धाडशी असून कापूस, गूळ, तूप आणि अमदाबादी व नवानगरचें रेशमी कापड हे व्यापाराचे मुख्य जिन्नस आहेत.