विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्राह्मणबारिया- आसामामधील टिप्पेरा जिल्ह्याच्या पोटविभागांतील एक गांव. हें आसाम-बंगाल रेल्वेला बोटीनें जोडिलें असून येथून तांदूळ व ताग या जिनसांचा मोठा व्यापार चालतो.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .