विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भाजें– मुंबई इलाखा पुणें जिल्ह्यांतील मावळ तालुक्यांत हें एक खेडें आहे. हें मळवली स्टेशनपासून २ मैलांवर आहे. येथें बौद्धकालीन १८ लेणीं आहेत. तीं फार प्रेक्षणीय आहेत.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .