विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भीमावरम्- मद्रास इलाखा, कृष्णा जिल्ह्यांतील गोदावरीच्या मुखाजवळच्या भागांत हा एक तालुका आहे. क्षेत्रफळ ३४७ चौरस मैल. कोलसंख्या (१९२१) १८७७०२. खेडीं १३५ आहेत त्यांपैकीं भीमावरम् हें मुख्य आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .