विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भोकरदन- निझामच्या राज्यांत औरंगाबाद जिल्ह्यांतील ईशान्येकडील तालुका. क्षेत्रफळ ९९१ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) १३०२१३. यांत खेडीं ३३६ असून भोक रदन हेंच तालुक्याचें मुख्य गांव आहे. जमीन काळी आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .