विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मदपोल्लम्- मद्रास, कृष्णा जिल्ह्यांतील नरसपूरचा एक भाग. ई. इ. कंपनीची येथें फार मोठी कापडाची वखार होती. त्यावरून अद्यापहि एका प्रकारच्या कापडाला 'मदपोल्लम कापड' असें म्हणतात.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .