विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मदुकुलात्तूर- मद्रास इलाख्याच्या मदुरा जिल्ह्यामधल रामनाद विभागांतील जमीनदारी तहशील. लोकसंख्या (१९११) १५९२१३. हींत एकंदर ४०६ खेडीं व दोन शहरें आहेत; पैकीं शहरें म्हणजे अभिरामन् व कमुदीयेथील जमीन काळी असल्यामुळें पावसाळयांत या तहशिलींत प्रवास करणें जवळजवळ अशक्य होतें. येथील बराचसा भाग उजाड दिसतो.