विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मधुकैटभ- विष्णूच्या कर्णमलापासून उत्पन्न झालेले दोन असुर. यांस विष्णूनेंच मारिलें. यांच्या शरीरमेदानें संपूर्ण पृथ्वी भरली, व तेव्हांपासून तिला मेदिनी नांव पडलें.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .