विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मधुवन- (१) यमुनातीरी असणारें एक वन. येथें मधु राक्षसानें तप केलें होतें म्हणून यास हें नांव पडलें. यासच पुढें शूरसेन देश म्हणत. याच ठिकाणीं शत्रुघ्नानें मथुरा नगरी बसविली.
(२) किष्किंधेच्या समीप असलेलें वालीचें वन.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .