विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महालिंगपूर- मुंबई इलाखा, मुधोळसंस्थानांतील एक गांव लों. सं. सुमारें ५ हजार.येथे एक महालिंगेश्वराची मोठी यात्रा दरवर्षी भरते. हे व्यापारी घडामोडीचं गाव असून खणाबद्दल फार प्रसिद्ध आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .