विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महिषासुर- हा रंभना दानवास महिषीपासून झालेला पत्र होय. यानें हेमगिरीवर वायु भक्षण करून तप केलें तेव्हां ''पुरुष व्यक्तींपासून तुला मृत्यु येणार नाहीं'' असा ब्रह्मदेवानें वर दिला. पुढें त्यास अष्टादशभुजा देवीनें मारलें अशी कथा देवी-भागवतांत आहे.