विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माँगनाँग संस्थान- ब्रह्मदेश. हें दक्षिण शान संस्थानांतील एक मोठे संस्थान आहे. क्षेत्रफळ १६४६ चौरस मैल या संस्थानांत ८०१ खेडीं असून त्यांची लोकसंख्या सुमारें ४२५३८ आहे. इ. स. १९०३-०४ च्या दरम्यान येथील उत्पन्न २३००० रुपये होते.