विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मांझा प्रदेश- पंजाब, लाहोर व अमृतसर जिल्ह्यांतील त्रिकोणाकृति प्रदेश. यांतील बारीदुआब कालवा बांधण्याच्या पूर्वी हा प्रदेश म्हणजे एक मैदान होतें. आतां तो कालवा झाल्यापासून येथें लागवड होऊं लागली आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .