विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मूर्तिजापूर - वर्हाड, अकोला जिल्ह्यांतील तालुका. क्षेत्रफळ ६१० चौरस मैल; लोकसंख्या सुमारें सव्वा लक्ष. यांत २७८ खेडीं व २ शहरें आहेत. मूर्तिजापूर हें तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. मूर्तिजापूरची लोकसंख्या सुमारें पांच हजार आहे. याचें नांव अहमदाबादच्या मुर्तिजानिजामशहाच्या नांवावरून पडलें असावें.