विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
यंढून - दक्षिण ब्रह्मदेश, मौबिन जिल्हा, यंदून तालुक्याचें मुख्य ठिकाण. हें रंगूनपासून ६० मैलांवर आहे. लोकसंख्या सुमारें १२०००. येथें म्युनिसिपालिटी आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .