प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

योग - योग हा शब्द 'युज्' जोडणें या धातूपासून निघाला असून त्याचा धात्वर्थ 'जुळणी' 'संगति, असा होतो. अमरकोशांत योग याचे संहनन, उपाय, ध्यान, संगति युक्ति असे अर्थ दिले आहेत. योग हा शब्द संस्कृत वाड्:मयांत दोन तर्‍हांनीं वापरण्यांत आला आहे. त्यांपैकीं योगाचा पहिल्या तर्‍हेनें अर्थ लावला असतां कम्रयोग असा अर्थ होतो. पण पातंजलसूत्रोक्त समाधि अगर ध्यानयोग असाहि योगाचा अर्थ रूढ आहे. या दोन्ही अर्थी योग हा शब्द प्राचीन संस्कृत वाड्:मयांत वापरलेला आढळतो. महाभारतामध्यें व गीतेमध्यें योग शब्द कांहीं ठिकाणीं पातंजलयोगवाचक असून कौशलम्' अशी गीतेंत याची व्याख्या दिली आहे, तर ' प्रवृत्तिलक्षणो योग:' असें महाभारतांत म्हटलें आहे. त्यावरून योग म्हणजे कर्मे करण्याचें कौशल्य असा त्याचा असा होतो. गीतेच्या दुसर्‍या अध्यायांत सांख्य मताचा उपन्यास करून मग योगाचें म्हणजे कर्मयोगाचें विवेचन भगवंतानीं केलें आहे. गीतेंत सहाव्या अध्यायांत पातंजलयोगाचेंहि वर्णन आलें आहे. पतंजलीनें योगशास्त्रावर योगदर्शन नांवाचा ग्रंथ प्रणीत केला या दर्शनाचे चार पाद असून त्यांत १९५ सूत्रें आहेत. योगाची व्याख्या 'योगश्चित्त वृत्तिानिरोध:' अशी पतंजलीनें केलेली आहे. योगाची व्याख्या सांगितल्यानंतर समाधीचें सविस्तर वर्णन समाधिपादांत आलें आहे. दुसर्‍या पादांत तप:स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान या क्रियायोगानें चित्तावीं यमनियमादि पांच साधनें सांगितलीं आहेत. विभूतिपादांत धारणा, ध्यान व समाप्ति या तीन अंतरंग साधनांचें वर्णन असून त्याशिवाय विभूतीचेंहि या पादांत वर्णन आलें आहे. चवथ्या पादांत जन्म, औषध, मंत्र, तप, व समाधि यांच्यापासून प्राप्त होणार्‍या पांच सिद्धीचें वर्णन असून शेवटीं या शास्त्रांचें मुख्य प्रयोजन जो मोक्ष त्याचेंहि विवेचन आलें आहे. योगदर्शन हें सांख्यांप्रमाणेच पंचवीस तत्तवें मानतें पण त्यापलीकडे जाऊन परमेश्वर हा सव्वीसावें तत्त्व आहे असेंहि या दर्शनांत म्हटलें आहे. यामुळें या दर्शनाला सेश्वरसांख्य असेंहि नांव देण्यांत आलें आहे. या योगशास्त्रावर व्यासाचें भाष्य व वाचस्पति व भोज यांच्या टीका आहेत.

योगांतील प्रमुख अंगांमध्यें हठयोगाचा समावेश होतो. हठ याचा अर्थ म्हणजे सूर्य व ठ म्हणजे चंद्र असा ह. प्र. मध्यें केला आहे. या योगांत प्राण व अपान यांना प्राणायामानें ताब्यांत घेण्याचें कार्य मुख्य असतें. हठयोगाची उत्तमावस्था म्हणजे राजयोग व प्रथमावस्था म्हणजे मंत्रयोग होय. मंत्र, हठ व राज याप्रमाणें एकंदर १८ योग आहेत. राजयोग म्हणजे सहजसमाध्यवस्था होय. तिच्या प्राप्तीस्तव प्रथम हठयोगाचा अभ्यास करावा लागतो. राजयोगाने कैवल्य-मोक्ष-प्राप्ति होते. ज्ञानाच्या पुढील सात भूमिका योगवसिष्ठांत दिल्या आहेत. (१) समुदाहृता, (२) तनुमानसा, (३)सत्त्वापत्ति, (४) संसक्तिनामिका, (५) परार्थाभाविनी, (६) शुभेच्छा व (७) तुर्यगा. या हठयोगानें प्राप्त होतात. सातव्या अवस्थेंत मनुष्य जीवनमुकत होतो.

शंकर उर्फ आदिनाथ हा या योगाचा प्रवर्तक असून त्यानें ही विद्या पार्वतीस शिकविली. त्याच वेळीं मस्त्येंद्रनाथानें या विद्येचें ग्रहण करून तिचा प्रसार केला. नाथपंथांत हठयोगाचें महत्त्व विशेष आहे. आणिमा, गरिमा, महिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशत्व व वशित्व या आठ सिद्धी हठयोगानें मिळतात. हा योग आचरण्यास देशांत सुराजय, धर्माचरण व सुभिक्ष असावें लागतें. ज्या ठिकाणीं आसनाची जागा असेल त्याच्या आसपास चार हात शिला, अग्नि व पाणी नसावं आणि जागा एकांताची असावी. अत्याहार, प्रयास, फार बोलणें, जनसंग व चंचलता टाकून उत्साह, साहस, धैर्य, तत्त्वज्ञान, निश्चय, जनसंगपरित्याय या अंगाच्या अभ्यासानें हठयोगाची सिद्धि लवकर करून घ्यावी. हठाचीं मुख्य चार अंगें आहेत: आसन, कुंभक, मुद्राकरण व नादानुसंधान. तसेंच अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृति, दया, आर्जव, मिताहार व शौच हे दहा नियम हटयोगांत पाळावे लागतात. हठयोग तरुण, वृद्ध, रोगी व दुर्बळ यांनांहि उपयोगी आहेत.

आसनें.- आसनें एकंदर ८४ आहेत. आसनांनीं शरीरास आरोग्य, स्थैर्य व चपलपणा प्राप्त होतो. निरनिराळे रोग निरनिराळीं आसनें केलीं असतां जातात असें योगी म्हणतात. सांप्रत पाश्च्यात्त्य पैद्यकशास्त्रांत शरीराच्या वेगवेगळ्या रचना (पोझिशन्य) करून कांहीं रोग घालविण्याचा प्रयत्‍न चालू आहे. मस्त्येंद्र, स्वस्तिक, गोमुख, वीर, कूर्म, उत्तानकूर्म, कुक्कुट, धनु, पश्चिमताण, मयूर, शव, वगेरे आसनें असून त्यांत सिद्धासन, पद्मासन, सिंहासन व भद्रासन हीं चार आसनें मुख्य व त्यांतहि सिद्धासन उत्तम आहे. या सिद्धासनाचा १२ वर्षे अभ्यास केल्यास योगसिद्धि प्राप्त होते.

प्राणायाम.- ज्याचें आसन दृढ झालें असेल त्यानेंच प्राणायामाचा अभ्यास करावा व तोहि प्रथम प्रत्यक्ष गुरूच्या सान्निध्यांत करावा. श्वास चल असल्यास चित्त चलित होतें महणून श्वासोच्छ्वासाचा निरोध करावा. तसेंच मनुष्याच्या आयुष्याच्या एकंदर श्वासोच्छ्वासाची संख्या ठरलेली असते, ती जितकी कमी खपेल तितका माणूस जास्त जगेल असें हें शास्त्र सांगतें. प्राणायामानें उन्मनी अवस्था प्राप्त होते. परंतु तत्पूर्वी शरीरांतील ७२ हजार नाडयांत सांचलेली घाण काढून टाकावी लागते. सर्व नाडीचक्रे प्राणायामानें शुद्ध झालीं म्हणजे मग योगी दीर्घायु व तूर्यावस्थास्थायी होतो. नाडयांत इडा, पिंगला, सुषुम्ना या मुख्य आहेत. प्रथम इडा (चंद्र उर्फ डावी) नाडींतून पूरक (श्वास आंत घेणें) करावा व यथाशक्ति कुंभक (अवरोध) करून मग पिंगला (सूर्य उर्फ उजवी) नाडींतून रेचक (श्वास बाहेर सोडणें) करावा. नंतर सूर्यनाडींतून पूरक करून, कुंभकानंतर चंद्र नाडींतून रेचक करावा. या क्रियेनें तीन महिन्यात नाडीशुद्धि होते. प्रात:काळ, सायंकाळ व मध्यरात्रींतील दोन मुहूर्त मिळून (चोवीस तासांत) चार प्रसंगी, दरेक प्रसंगास ८०। ८० प्रमाणें एकंदर ३२० प्राणायाम करावेत. कनिष्ठ प्राणायामांत ४२ विपळें, मध्यमांत ८४ विपळें व उत्तमांत १२५ विपळें कुभंक असतो. याप्रमाणें कुंभक होत होत प्राण स्थिर झाला म्हणजे तो ब्रह्मरंध्रांत जातो. ब्रह्मरंध्रांत प्राण जर २५ पळें स्थिर राहील तर त्यास प्रत्याहार, पांच घटका स्थिर राहिल्यास धारणा, साठ घटका थांबल्यास ध्यान आणि बारा दिवस कुंभक राहिल्यास ती समाधि अशीं नांवें आहेत. सिंह, व्याघ्र, वगैरे क्रूर पशूंनां जसें हळू हळू माणसाळताता त्याप्रमाणें हा प्राण धीरे धीरे ताब्यांत आणावा, नाही तर तो कर्त्याचा नाश करतो. युक्त प्राणायामानें सर्व रोग नाहींसे होतात तर अयुकत प्राणायामानें ते नसल्यास उद्धवतात. शरीरशोधनार्थ धौति, बस्ति, नेति, त्राटक, नौलिक, कपालीभाति या सहा क्रिया सांगितल्या आहेत. इडापिंगलांतून चालणारा श्वासोच्छ्वास सुषुम्नेंतून (ही या दोहोंच्या मध्यें असते) वाहूं लागला म्हणजे चित्त स्थैर्य होऊन उन्मनी अवस्था प्रात होते. कुंभकाचेहि उज्जायी, सीत्कारी इत्यादि आठ भेद आहेत. कुंभकानें कुंडलिनी जागृत होते. सर्व पृथ्वीला जसा शेषाचा आधार तसा सर्व हठयोगाचा आधार ही कुंडलिनी आहे. ती नेहमीं सुप्तावस्थेंत असते. गुरूपदिष्टमार्गानें तिला जागृत केली म्हणजे सहा चक्रें व तीन ग्रंथी भेदून ती ब्रह्मरंध्रांत जाते व तेथें अमृतपान करते, त्यामुळें योगी अमर (दीर्घायु) होतो असें हें शास्त्र सांगतें. कुंडलिनी जागृत करण्यापूर्वी महामुद्रा, खेचरी, इत्यादि दहा मुद्रांचा अभ्यास केल्यानें आठ सिद्धी लाभातात.

समाधि.- मन आत्म्याशीं अथवा जीवात्मापरमात्म्यांशीं एकरूप होणें म्हणजे समाधि . सुषुम्ना नाडींतून जेव्हां प्राणवायु वाहूं लागतो तेव्हां समाधि प्राप्त होते. यासाठीं ''अहं ब्रह्म'' ही भावना सतत बाळगावी. सर्व ज्ञेय वस्तूंचा त्याग करून व शरीरांत ऐकूं येणार्‍या नादांचा लय कस्न जीवाचा शिवाशीं विलय केला कीं समाधि लागते हें हठयोगाचें शेवटचें ध्येय आहे. समाधिस्य योगी मृत्युपासून दूर असतो, त्याला कर्माचे लेपन होत नाहीं व त्याल मग जगांत कांहीं साधावयाचेंहि रहात नाहीं. [स्वात्मारामयोगींद्र-हठप्रदीपिका; ब्रह्मानंदज्योत्सनाटीका; श्रीधर-मनोभिलाषिणी]-

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .