प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रसायनशास्त्र - या शास्त्रामध्यें पदार्थांच्या घटनेचा विशेषत: त्यांच्या अणूंवर कांहीं क्रिया होऊन त्यांच्या घटनेंत जे फरक होतात त्यांचा विचार केलेला असतो. ह्या शास्त्राचे सोयीकरतां ६ भाग करतां येतात: (१) इतिहास, (२) तत्त्वें, (३) निरिंद्रिय रसायनशास्त्र, (४) सेंद्रिय रसायनशास्त्र, (५) पृथक्करण रसायनशास्त्र व (६) पदार्थ वैज्ञानिक रसायनशास्त्र. ह्यांपैकीं पहिल्या चार भागांच व ६ व्या भागाचा विचार रसायनशास्त्राचा इतिहास व पदार्थविज्ञानशास्त्राचा इतिहास या लेखांत येऊन गेलेला असल्यामुळें या लेखांत आपणांस फक्त पृथक्करणरसायनशास्त्राचा विचार करावयाचा आहे.
पृथक्करण रसायन शास्त्र.- रसायनशास्त्राच्या या भागामध्यें मुख्यत: दोन विषयांचा विचार केलेला असतो. ते दोन विषय म्हटले म्हणजे पदार्थ कोणत्या मूलद्रव्यापासून बनविला गेला हें पहाणें व ज्या मूलद्रव्यापासून तो पदार्थ झाला असेल त्याचें त्या पदार्थांतील वनज काढणें हें होय. त्यांपैकी पहिल्यास गुणपृथक्करण व दुसर्‍यास भारपृथक्ककरण म्हणतात. त्यांपैकीं पहिल्या दोन भागांचे दोन वर्ग करतां येतील: (१) कोरडया किंवा फुकनळीच्या साहाय्यानें केलेलें पृथक्करण आणि (२) आर्द्र पृथक्करण. दुसर्‍या भागाचेहि (१) भारविशिष्ट (ग्रॅव्हिमेट्रिक), (२) राशिविशिष्ट, (व्हॉल्युमेट्रिक) व (३) वर्गाविशिष्ट असे तीन वर्ग करतां येतात.

इतिहास.-रसायनशास्त्राच्या या भागास मूर्त स्वरूप देण्यास रॉबर्ट बॉईल हा कारण झाला. पृथक्करण ह्या शब्दाचा त्यानेंच ह्या शास्त्रांत शिरकाव केला, व त्यानें अनुक्रमें गंधकाम्ल, हराम्ल खटहरिद व रजतनत्रित यांची क्रिया करून सांका मिळाल्यामुळें ती ओळखली. त्यानंतर ज्वलनतत्त्व (फ्लॉजिस्टिक) युगामध्यें संयुक्तपदार्थांमधील निरनिराळी मूलद्रव्यें शोधण्याच्या बर्‍याच रीती पुढें आल्या. नंतर लवकरच ह्या शास्त्रांत फुकनळीचा प्रवेश झाल्यामुळें मूलद्रव्याचे गुण बिनचुक आणि लवकर कळण्यास सोपे जाऊं लागले. नंतर निरनिराळीं द्रव्यें जाळलीं असतां ज्योतीस कोणते निरनिराळे रंग येतात हेंहि दृष्टोपत्तीस आलें आणि विच्छिन्न किरणदर्शकाच्या योगानें हीं निरनिराळी मूलद्रव्यें शोधलीं जाऊन दुर्मिळ मृत्तिकेंतील मूलद्रव्यें ओळखणें मुंगल झालें. भारपृथक्करणाकडे लव्हॉझिएपर्यंत लोक फारसें लक्ष देत नव्हते. ह्याच्यापूर्वी कांहीं रसायनशास्त्रज्ञांनीं ह्या भागाकडे लक्ष देण्याचा प्रयत्‍न केला पण पद्धतशीर प्रयत्‍नास अद्याप सुरवात व्हावयाची होती. व ती सुरवात लव्हॉझिएनें केली असें म्हणण्यास हरकत नाहीं. त्यानें कर्ब-द्वि- प्राणिदांतील कर्ब व प्राण आणि स्फुरपंचप्राणिदांतील स्फुरांशीं प्राणाचें असणारें प्रमाण साधारण रीत्या ठरविलें होतें. ह्यानंतर प्राउस्टचे या भागांतील शोध महत्त्वाचे असून त्याच्यायोगानें भारनित्यत्वाच्या कल्पनेचें सत्यत्व पटूं लागलें. पुढें डाल्टनचा परमाणुविषयक सिद्धांत पुढें आला व त्यामुळें भारविशिष्टपृथक्करणास बरीच चालना मिळून बर्झेलियस यानें या भारविशिष्ट पृथक्करणाच्या साहाय्यानें याच मुलद्रव्यांचे परमाणुभारांक काढले. बर्झेलियसनंतर त्या भागाची सारखी वाढ होत चालली असून नवीन नवीन व बिनचुक अशा रीतीचे शोध लागून बर्‍याच रसायनशास्त्रज्ञांनीं या भागात आपले प्रयत्‍न चालविले आहेत. विद्युतच्छक्तीच्या वाढत्या ज्ञानाचा फायदा ह्याहि भागास मिळून विद्युतच्या साहाय्यानेंहि भारपृथक्करण बरोबर करतां येतें असे ठरलें आहे. राशिविशिष्ट पृथक्करणाचा प्रारंभ गेलुसॅक यानें करून १८३३ त रजत व हर यांचे भारांक त्यानें ह्याच रीतीनें काढले व तेव्हांपासून हळू हळू या भागाची वाढ होत चालली आहे. पुढें लवकरच पालाशपरिमंगलिताच्या योगानें लोहाचें वनज शोधणें, किंवा अदाच्या योगानें गंधकसाम्लाचें मान काढणें या गोष्टी हळू हळू शोधल्या गेल्या. सेंद्रिय रसायनशास्त्रांतहि कर्ब व उज्ज यांचें प्रमाण उत्कर्ब जाळून त्यापासून मिळणारें पाणी व कर्बद्वि- प्राणिद यांच्या योगानें लव्हॉझिए यानेंच ठरविलें व जे पदार्थ जवलनास जड आहेत ते कोणत्या तरी एखाद्या प्राणिदीकारक द्रव्यासह मिसळून नंतर त्यापासून मिळणारें पाणी आणि कर्बद्विप्राणिद यांचें प्रमाण ओळखण्याची रीत त्यानेंच शोधली होती. सेंद्रिय पदार्थांतील नत्राचें प्रमाण ठरविण्याची रीत डयुमास यानें शोधली.

भारविशिष्ट निरिंद्रिय पृथक्करण (अनार्द्र रीत)-या रीतीच्या योगानें बर्‍याच पदार्थांचे गुण एकमेकांचा एकमेकांवर परिणाम होणारीं द्रव्यें नसल्यास बिनचुक समजतात. तरी पण दुसर्‍या रीतीनेंहि ते पडताळले पाहिजेत.

 रासायनिक पृथक्करणांतील क्रियादर्शक कोष्टक

यानंतरच्या द्रावणांत मग्न, सिंधु, व पालाश असतात. हे त्यांच्या पृथक पृथक क्रियांनीं ओळखतात. द्रावणांत सिंधु अम्र-स्फुरित टांकलें असतां मिळणार्‍या सांक्यानें मग्न ओळखतात व सिंधु व पालाश हे त्यांच्यापासून बुन्सेन ज्योतीस मिळणार्‍या रंगांनीं ओळखतात.

यानंतर अम्लिक मूलकें त्यांच्या पृथक् पृथक् क्रियेनें ओळखतात.
अम्लिक निरिंद्रिय भारपृथकरण:-ह्यामध्यें येणार्‍या क्रियांचे चार भाग करतां येतात:-(१) भारपृथक्करण, (२) राशिपृथक्करण, (३) विद्युद्विश्लेषण व (४) वर्णविकार किंवा रंगपालट.
भारपृथक्करण:-यांत चार मुख्य क्रिया कराव्या लागतात त्या (अ) वनज केलेला पदार्थ योग्य द्रावकामध्यें विद्रुत करणें, (आ) दुसर्‍या एखाद्या द्रव्याच्या योगानें ज्या पदार्थांचा भारांक काढावयाचा असेल तो पदार्थ सांकारूपानें मिळविणें, (इ) मिळालेला सांका गाळून घेऊन, धुवून वाळविणें व (ई) नंतर तो सांका टिपकागदाच्या राखेसह तापवून वजन करणें.
राशिपृथक्करण:-यामध्यें पुढील क्रिया महत्त्वाच्या आहेत:-(अ) पदार्थांचें ठरीव वजन घेऊन तें द्रावकामध्यें (सॉल्व्हंट) विद्रुत करणें. (आ) दिलेल्या पदार्थांचें द्रावण करणें, (इ) टायट्रेशन किंवा अ द्रावणाच्या आ द्रावणाशीं ठराविक क्रिया करीतोपर्यंत लागणार्‍या राशी काढणें.

विद्युद्विश्लेषण:-यांत क्षाराचें द्रावण विद्युत्प्रवाहाच्या योगानें विघटन करून विद्युतदग्रावर सांचणार्‍या मूलकाचें वजन करून त्यावरून त्याचा भारांक ठरविणें ही क्रिया मुख्य असते.
वर्णविकार-यांत पदार्थ चांगल्या रंगयुक्त क्रिया देत असल्यास तो अगदीं थोडया प्रमाणांत असेल तरीहि ह्या क्रियेचा उपयोग होतो.
सेंद्रिय पदार्थांचें पृथक्करण:-सेंद्रिय पदार्थांत पुढील द्रव्यें मुख्यत: दृष्टोत्पत्तीस येतात. तीं म्हणजे कर्ब, उज्ज, हर, स्तंभ, अद, गंधक, स्फुर व प्राण हीं होत. आतां ह्या पदार्थांचे गुण व भारपृथक्करण आपण पाहूं.

गुणपृथक्करण:-पदार्थ ताम्रप्राणिदासह तप्त केला असतां कर्ब कर्बद्वि-प्राणिहाच्या योगानें चुन्याची निवळी गढूळ झाल्यास त्यांथ असतो, व उज्जाच्या योगानें नलिकेच्या सिंधुचुन्यासह तप्त केल्यावर नत्र असल्यास त्यांतून अम्र बाहेर पडतो. दुसर्‍या एका क्रियेंत पदार्थ प्रथम सिंधु किंवा पालाशासह लाल तापवून त्यांत पदार्थ टाकतात व नंतर तें मिश्रण उर्ध्वपातित (डिस्टील्ड) पाण्यामध्यें घेऊन, गाळून नंतर त्या द्रावणांत लोहहरिद, हराम्ल, व लोह गंधकित टाकलें असतां, नत्र असल्यास आपणास त्यांत तयार झालेल्या सिंधु किंवा पालाशकर्बनत्रिदाच्या योगानें निळसर रंग मिळतो. हरसंघिदांचें अस्तित्व, कधीं कधीं पदार्थ चुन्यासह तापवून व नंतर त्याचें द्रावण करून हर, स्तंभ व अद यांच्या पृथक् पृथक् क्रिया करून ओळखतां येतें, किंवा पदार्थ ताम्र-प्राणिदासह प्लातिन तारेवर बुन्सेन दिव्यावर धरल्यास हरसंधिदांच्या योगानें ती ज्योत हिरवी होते. पदार्थ सिंधुसह तप्त करून त्यांत पाणी टाकून मिळालेल्या द्रावणांत सिंधु-नत्र-प्रुसिद (सोडियम नायट्रोप्रसाइड्) टाकलें असतां गंधक असल्यास निळसर जांभळा रंग येतो. पालाशकर्बित व नत्रितासह पदार्थ तापवून त्यांत पाणी मिळविलें असतां स्फुर द्राव्यस्फुरितरूपानें मिळून तो त्याच्या स्वतंत्र क्रियेनें ओळखतां येतो.

भारपृथक्करण:-कर्ब व उज्ज हे ज्वलनक्रियेनें काढतात. ह्या क्रियेच्या योगानें पदार्थाचें प्राणिदीकरण करून ज्वलन झालेले पदार्थ योग्य उपकरणांत सांठवून ते मोजतात. ताम्र प्राणिद, शिसक्रुमित वगैरे द्रव्यें प्राणिदीकारक म्हणून योजतात. नत्र दोन तीन रीतीनें काढतां येतो. डयुमास, वुइल व व्हॅरेन्ट्रपे आणि जेल्टाल यांच्या क्रिया-(अ) डयुमासच्या क्रियेमध्यें पदार्थ ताम्रप्राणिदाशीं तप्त करून मिळालेल्या नत्राचा राशी मोजतात. (आ) वुइल व व्हॅरेन्ट्रॅप यांच्या क्रियेमध्यें पदार्थ सिंधुचुन्यासह तप्त करून मिळालेला अम्र हराम्लामध्यें घेऊन तेथें तो राशि विश्लेषणानें किंवा हर-प्लातिनिताच्या सांकारूपानें काढून मग मोजतात. (इ) जेल्टालच्या क्रियेमध्यें पदार्थ जोरकस गंधकाम्लामध्यें विद्रुत करून त्यांत पालाशपरमंगलित मिसळून तें मिश्रण पातळ करतात व नंतर तें दाहक सिंधूसह तापवून बाहेर पडणारा अम्र 'आ' क्रियेमध्यें मोजतात. हरसंघांतील पदार्थ क्कुइकलाइमशीं तप्त करून मोजतात. गंधक व स्फुर हें एका बंद नलिकेंत नत्राम्ल व पदार्थ घालून तापविले असतां गंधकाचे व स्फुराचे नत्राम्लाच्या योगानें गंधकाम्ल व स्फुराम्ल होऊन ते नेहमीच्या रीतीनें मोजतां येतात. गंधक व स्फुर पदार्थांचें पालाशपरमंगलित व दाहक अल्कें किंवा पालाशक्रुमित व हराम्ल यांच्या योगानें प्राणिदीकरण कयनहि काढतां येतात.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .