विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राया - पंजाब, सियाळकोट जिल्ह्यांत ह्याच नांवाची तहशील. रावी व डेघ ह्या नद्यांमुळे येथील जमीन फारच सुपीक आहे. लोकसंख्या सुमारें दोन लाख. मुख्य शहरें नारोवाल व राया हीं होत.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .