विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रिअन --राजपुताना, जोधपूर संस्थानांतील मर्ता जिल्ह्यांतील एक जहागीर. लोकसंख्या ४५००. उत्पन्न ३६००० रूपये. या शहराला तट असून बाहेर २०० फूट उंचीवर एक किल्ला आहे. संस्थानिकांनां ठाकुर म्हणतात.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .