विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लंडीकोटल - वायव्य-सरहद्दीवरील प्रांतांत, खैबर घाटांतील एक स्थळ. हें इंग्रजांच्या ताब्यांत आहे. १८९७ सालीं आफ्रिडी लोकंनी याजवर हल्ला करून हें काबीज केलें. सन १८९९ त खैबर घाटाच्या दुसर्या स्थळासारखी येथें शिबंदी ठेवण्यांत आली.