विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लांगांग - आसामांत खासी टेंकडयांतील एक लहान संस्थान. लोकसंख्या १९०१ सालीं ५९६ होती व उत्पन्न १९०३-०४ सालीं १२० रू. होतें. मुख्य पिकें बटाटे व मका.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .