विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
व - अक्षरविकासाच्या बांबतीत या वर्णाच्या पांच अवस्था पाहावयास मिळतात. पहिली नेहमीप्रमाणें अशोकाच्या गिरनार शिलालेखांत; दुसरी आणि तिसरी मथुरा येथील ४ जैन लेखांत (काल ख्रिस्त पूर्व.१ ल्या शतकाच्या आसपास), चवथी अवस्था इ. स. ८३७ मधील प्रतिहार बाहुकच्या जोंधपूर लेखांत व षेंवटची इ. स. ९०४ मधील राजा जाइंकदेवाच्या दानपत्रांत दिसून येते. [भारतीय प्राचीन लिपिमाल]-