विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वाटल:- काश्मीरांतील मुसुलमान भंग्यांची एक जात. यांची लोकसंख्या (१९११) ६४६७ असून ह्या लोकांतील कांहीं सुधारलेल्या स्त्रिया शरीर विक्रय करतात. त्या स्वरूपानें देखण्या असतात. काश्मीरमध्ये 'वाटलनी' हा शब्द 'वेश्या' या अर्थी उपयोगांत येऊं लागला आहे.