विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वामदेव:- एक वैदिक ॠषि. हा ॠग्वेदाच्या ४ थ्या मंडळाचा द्रष्टा आहे. हा गौतम कुलांतील दिसतो. हा महान् तत्त्ववेत्ता होता. याचा इतिहास उपनिषदांमध्येंहि आढळतो.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .