विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वामनस्थळी:- सौराष्ट्र देशाचा राज ग्राहरिपु याची राजधानी. हें उज्जयन्ताद्रि (गिरनार) पासून ७ कोस व समुद्रापासून २० कोस दूर होतें असे द्वयाश्रयामध्यें म्हटले आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .