विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वित्तेश्वर:- एक भारतीय ज्योतिशी. यानें करणसार नांवाचा ग्रंथ शके ८२१ मध्यें लिहिला. अद्भेरूणीनें याचा उल्लेख केला असून त्याच्याजवळ करणसाराचें एक अरबी भाषांतरहि होते. वित्तेश्वर काश्मीरकडचा असावा.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .