विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विरवन्नलूर:- मद्रास, तिनेवल्ली जिल्ह्याच्या, अंबासमुद्रम् तालुक्यांतील एक शहर. साउथ इंडियन रेल्वेच्या तिनेवेल्ली-क्किलन फांट्यावर हें रेल्वेस्टेशन आहे. येथील लोकसंख्या सुमारें १८००० असून या ठिकाणीं विणकरी धंदा मोठ्या प्रमाणावर चालतो.