विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विवस्वान्:- द्वादशादित्यांपैकीं एक. यास संज्ञा, राज्ञी, प्रभा अशा तीन स्त्रिया होत्या. विश्वकर्म्याची कन्या त्वाष्ट्री उर्फ संज्ञा इजपासून त्यास श्राध्ददेव (वैवस्वत मनु,) यम, यमुना, व अश्विनीकुमार अशी अपत्यें झालीं.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .